Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापरे! आयुष्याला कंटाळला कामगार, इमारतीच्या 13 मजल्यावरून मारली उडी; थरकाप उडवणारा Video Viral

देव तारी त्याला कोण मारी! मानसिक तणावाला इतका कंटाळला की थेट दोनदा केला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओतील दृश्ये तुमच्या अंगाचा थरकाप उडवतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 16, 2025 | 11:46 AM
बापरे! आयुष्याला कंटाळला कामगार, इमारतीच्या 13 मजल्यावरून मारली उडी; थरकाप उडवणारा Video Viral

बापरे! आयुष्याला कंटाळला कामगार, इमारतीच्या 13 मजल्यावरून मारली उडी; थरकाप उडवणारा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक कामगार आपला घेण्याच्या प्रयत्न करताना दिसून येत आहे. हा व्यक्ती मानसिक तणावात असल्याची बातमी समोर आली आहे, ज्यामुळे त्याने बिल्डिंगच्या 13 मजल्यावरून उडी मारत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे, हा त्याचा पहिलाच प्रयत्न नव्हता तर त्याने याआधीही स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यात यश न आल्याने त्याने दुसऱ्यांना हा प्रयत्न केला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक यातील दृश्ये पाहून हादरली आहेत.

आपला जीव हा फार मोलाचा असतो मात्र आजकालच्या महागाईच्या धावपळीच्या आयुष्यात लोकांनी स्वतःवर आणि इतरांवर लक्ष देणे फार कमी केले ज्यामुळे अनेकांमध्ये मानसिक ताण निर्माण होत आहे. अनेकदा यामुळे लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि मग त्यांना आयुष्य जगण्यात रस वाटत नाही. मानसिक तणावामुळे अनेकजण आपले आयुष्य संपवत आहेत. या अशा घटना नेहमीच बातम्यांमधून समोर येत असतात. तर नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या घटनेत व्यक्तीने या घटनेत व्यक्तीला काहीच झाले नाही आणि सुखरूप यातून बाहेर आला. नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.

तडफडून तडफडून मेला नाग, मृत्यूचा थरार पाहत राहिली नागीण; मग जे केलं… घटनेचा हृदयद्रावक Video Viral

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, या कामगाराचे नाव बिरजूप्रसाद रमेश बनरवा असे आहे. जीव देण्याच्या प्रयत्नातून बचावल्यानंतर त्याला त्याच्या उत्तरप्रदेशमधील गोरखपूर गावी पाठविण्यात आले आहे. तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. या तणावामुळे तो इतका त्रस्त झाला की त्याने आपला जीव संपवण्याचा विचार केला. यासाठी काल तो काम करत असलेल्या 57 क्रमांकाच्या इमारतीच्या तेराव्या मजल्यावर गेला तिथून त्याने खाली उडी मारली. मात्र सुदैवाने यात त्याला काहीही झाले नाही कारण उडी मारताच तो थेट आठव्या मजल्यावर लावण्यात आलेल्या जाळीत जाऊन अडकला. तिथून ही त्याने उडी मारली तर तिसऱ्या मजल्यावरील जाळीत अडकला. तिथून उडी मारल्यावर खाली लोकांनी पकडलेल्या जाळीत पडला आणि त्याचा जीव वाचला. शेवटी म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी’, या घटनेत याचे उत्तम उदाहरण दिसून आले.

In a miraculous incident at Kannamwar Nagar, a construction worker survived after jumping from the 13th floor of an under-construction building. The worker,landed on safety nets installed on the 8th and 3rd floors before finally being caught in a ground-level net.@mumbaimatterz pic.twitter.com/MyYHS7UlFc — Visshal Singh (@VishooSingh) January 15, 2025

मौत को छूकर टक से वापस आ गया! झोपलेल्या सिंहाला चिडवत होता कोल्हा तितक्यात घडलं असं… मजेदार Video Viral

सदर घटनेचा थरारक व्हिडिओ @VishooSingh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कन्नमवार नगर येथील एका चमत्कारिक घटनेत बांधकाम कामगाराने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 13 व्या मजल्यावरून उडी मारल्याने तो बचावला. शेवटी ग्राउंड लेव्हल जाळ्यात अडकण्यापूर्वी कामगार 8व्या आणि 3ऱ्या मजल्यावर बसवलेल्या सुरक्षा जाळ्यांवर उतरला’ अशी घटनेविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Labour two time attempts to kill himself by jumping from 13 floor building vikhroli horrifying incident video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 10:39 AM

Topics:  

  • Shocking incident
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
1

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
2

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral
3

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.