Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Funny Video : चॉकलेटसाठी एका चिमुकल्याने थेट पोलीस ठाणे गाठल्याची मजेशीर घटना समोर आली आहे. आईने चॉकलेट दिले नाही आणि मारल्याची तक्रार घेऊन तो पोलिसांकडे पोहोचला.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 15, 2026 | 03:26 PM
माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा... चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा... चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आईने चॉकलेट न दिल्याने चिमुकला नाराज झाला.
  • आईविरोधात तक्रार करण्यासाठी तो वडिलांसोबत पोलीस ठाण्यात पोहोचला.
  • चिमुकल्याची तक्रार ऐकून अधिकारीही हसू लागले आणि त्याला समजावून सांगितले.
आपला मौल्यवान वस्तूची चोरी झाली की लोक त्याची तक्रार दाखल करायला पोलीस ठाण्यात दाखल होतात. यावेळी मात्र एक चिमुकला आपली तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहचला. चिमुकल्याच्या मते,  त्याची मौल्यवन वस्तू हिसकावून घेण्यात आली होती, जी परत मिळावी यासाठी चिमुकला पोलिसांजवळ पोहोचला. त्याने घडलेल्या सर्व प्रकार पोलिसांना सांगितला ज्यानंतर अधिकाऱ्यांनाच नाही तर युजर्सनाही हसू अनावर झालं. खरंतर ही तक्रार मुलाने आपल्या आई विरोधात केलेली असते. आईने माझं चॉकलेट घेतलं आणि ती मला मारते अशी तक्रार घेऊन तो पोलिसांजवळ पोहोचला.

कुणीही भेटायला आलं नाही… जवानाला एकटं पाहून सिनियर अधिकाऱ्याने मारली मिठी, दृष्य युजर्सना अश्रू अनावर; Video Viral

सांगितले जात आहे की, आई मुलाला आंघोळ घालत असताना पण त्याची तयारी करत असताना मुलगा सतत चॉकलेटचा हट्ट करत होत. मुलाच्या मागणीला आईचा नकार, अशा दोघांचा वाट सुरू झाला. मुलगा आपलं ऐकत नाही म्हणून आईने मुलाला किरकोळ मारहाण देखील केली ज्यावर चिमुकला फुगून बसला. आईने आपल्याला चॉकलेट दिले नाही आणि वरून आपल्याला मारले यावरून चिमुकल्याला इतका राग आला की त्याने वडिलांजवळ जाऊन याची तक्रार केली. यानंतर मुलगा पोलीस ठाण्यात जाण्याचा हट्ट करत राहिला. मुख्य म्हणजे वडिलांनी त्याचा हा हट्ट पूर्ण केला आणि ते त्याला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे सब इन्स्पेक्टर प्रियंका नाईकने मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. आई नेहमीच माझे चॉकलेट चोरते आणि मला मारहाण देखील करते अशी तक्रार त्याने पोलिसांसमोर केली. मुलाचे हे वक्तव्य ऐकून पोलिसांना हसू अनावर झाले तर मुलाचा वाईट वाटू नये म्हणून अधिकाऱ्यांनी त्याची खोटी तक्रारही दाखल करून घेतली.

3-year-old kid in Madhya Pradesh’s Burhanpur reaches a police station to file an FIR after his mother snatched his chocolate. 😭🍫 pic.twitter.com/jgMzicAejJ — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 14, 2026

ऑर्डर देण्यासाठी गेला, पण थेट फ्लॅटमध्ये ओढून डिलिव्हरी बॉयला केली बेदम मारहाण, मेरठमधील धक्कादायक प्रकाराचा Video Viral

मुलाचा हा पराक्रम सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याची मुश्किल फिर्याद ऐकून अनेकांना हसू अनावर झाले आहे. अधिकाऱ्यांनी फार उत्तमरीत्या परिस्थिती हाताळली आणि मुलाला समजून घेतले त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांचे चांगलेच कौतुक केले जात आहे तर मुलाच्या पराक्रमावर मात्र मिश्किल प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

 

Web Title: Little boy police complaint against mother for taking chocolate viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • funny video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
1

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
2

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral
3

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
4

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.