Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral

Bull Attack Video : न्यूयाॅर्कच्या रोडियो इव्हेंटमध्ये बैलाचा ताबा सुटला आणि त्याने दिवसाच रायडरला रात्रीचे तारे दाखवले. बैल गोल गोल फिरला, त्याने रायडरला फरफटत नेलं आणि मग जमिनीवर पटकतच पायदळी तुडवलं. ही सर्व दृष्ये पाहून तिथे उपस्थित प्रेक्षकही घाबरले आणि जोरजोरात किंचाळू लागले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 30, 2026 | 03:14 PM
व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral

Follow Us
Follow Us:
  • LIVE शोमध्ये काही सेकंदांतच वातावरणाने धोकादायक वळण घेतले.
  • उपस्थितांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतल्याने मोठी धावपळ उडाली.
  • घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
न्यूयाॅर्क शहरातील ब्रॉन्क्स परिसरातून एका भयानक घटनेचा व्हिडिओ समोर येत आहे, ज्यातील दृष्ये पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला. सोमवरी इथे एका रोडियो इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अचानक उत्साहाच्या वातावरणाने धोकादायक वळण घेतले. २५ वर्षांचा एक रायडर बैलाच्या पाठीवर बसून स्टंट करु पाहत होता पण यावेळीच अचानक बैल पिसाळला. त्याने जोरजोरात उड्या मारत रायडरला आपल्या पाठीवरुन खाली जमिनीवर फेकले आणि मग अनेकदा पायदळी तुडवलं.

क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले, माैजेसाठी बांग्लादेशी तरुणांचा धक्कादायक प्रकार; Video Viral

हा सर्व थरार पाहून आजूबाजूची लोकही घाबरली आणि आयोजकांनी तरुणाला वाचवण्यासाठी धाव घेतली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दृष्ये इतकी थरारक आहेत की पाहून यूजर्सच्या अंगावर काटा आला. सदर घटनेत नक्की काय घडून आलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

बैलाचा थरारक हल्ला

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत बैल अनियंत्रित होऊन व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करताना दिसतो. बैल व्यक्तीला ओढतो, पायदळी तुडवतो आणि काही केल्या त्याला सोडायला तयार नसतो. हा हल्ला इतका जबरदस्त असतो की व्यक्ती जागीच बेशुद्ध होतो. सुरवातील तेथील लोक बघ्याची भूमिक बजावतात पण काहीच क्षणात बैलाची क्रुरता इतकी वाढते की उपस्थितांना व्यक्तीच्या मदतीसाठी धाव घ्यावी लागते. प्रेक्षक हे दृष्य पाहून ओरडत असतात तर आयोजक बैलाला शांत करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळानंतर लोक व्यक्तीला बैलाच्या तावडीतून सोडवण्यात यशस्वी होतात. या अपघातात रायडर गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार होत असून लवकरात लवकर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशा आहे.

BULL ATTACK: A 25-year-old man was injured after being bucked off a bull and then stomped on by the animal during a rodeo event in the Bronx. – https://t.co/sXw57qqvRc#News12NY #Bronx pic.twitter.com/LttvKeH1g9 — News 12 New York (@News12) June 30, 2026

“तिने मला परक्यासाठी सोडून दिलं…”, मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच

मित्राने व्यक्त केले दु:ख

या दु:खद घटनेवेळी घायाळ रायडरचा मित्र देखील तिथे उपस्थित होता. या घटनेची माहिती देताना त्याने ‘द पोस्ट’ला सांगितले की, “”माझा मित्र गंभीर जखमी झाला आहे. तो बैलावर आपले काम व्यवस्थित करत होता, पण नंतर बैल गोल गोल फिरू लागला ज्यामध्ये तो वाईटरित्या अडकला. त्याला वरून जोरदार फटका बसला, मग तो खाली पडला, चिरडला गेला आणि बेशुद्ध झाला. तो लवकर बरा व्हावा अशीच माझी इच्छा आहे.”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Live show bull attack rider seriously injured new york bronx video viral marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Bull Attack Viral Video
  • new york
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL
1

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL

“तिने मला परक्यासाठी सोडून दिलं…”, मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच
2

“तिने मला परक्यासाठी सोडून दिलं…”, मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच

क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले, माैजेसाठी बांग्लादेशी तरुणांचा धक्कादायक प्रकार; Video Viral
3

क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले, माैजेसाठी बांग्लादेशी तरुणांचा धक्कादायक प्रकार; Video Viral

मेलेल्या जीवासोबत थरारक स्टंट! व्यक्तीने मेलेल्या सापाला टाकलं तोंडात अन् मग जे घडलं… Video Viral
4

मेलेल्या जीवासोबत थरारक स्टंट! व्यक्तीने मेलेल्या सापाला टाकलं तोंडात अन् मग जे घडलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.