Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक उनाड दिवस, महिला आणि पुरूष दोघांनीही पँट काढून केला ट्रेनमधून प्रवास; का साजरा केला जातो दिवस, वाचा सविस्तर

आजच्या जगात तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला की त्याचा एवढा बोभाटा होतो की, ती गोष्ट वाऱ्यासारखी पसरते. सोशल मीडियावर व्हायरल होते त्यावर चांगल्या-वाईट प्रतिक्रिया येतात मग आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडतात त्याचं रुपांतर ट्रोलिंगमध्येही अनेकदा झालेलं पाहायला मिळतं. असाच एक उनाड दिवस काल साजरा करण्यात आला. जगभरात वेगवेगळे दिन (Days) साजरे केले जात असतात. पण लंडनमध्ये नो पँट डे किंवा नो ट्राऊजर डे (No Trousers Day) साजरा केला जातो.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 09, 2023 | 08:15 PM
एक उनाड दिवस, महिला आणि पुरूष दोघांनीही पँट काढून केला ट्रेनमधून प्रवास; का साजरा केला जातो दिवस, वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

रविवार, ८ जानेवारी रोजी लंडनमध्ये १२ वा नो पॅन्ट डे (No Pants Day) साजरा करण्यात आला. अनेक प्रवाशांनी भूमिगत रेल्वेतून प्रवास करताना ट्राऊजर (Trouser) किंवा पँट (Pant) न घालता प्रवास (Travel) केला. द स्टिफ अप्पर लिप सोसायटी यांच्यातर्फे हा उपक्रम घेण्यात येत असतो.

न्यू यॉर्कमध्ये २००२ साली Improv Everywhere या गटाने नो पँट सबवे राईड हा उपक्रम सुरु केला होता. त्यानंतर जगातील ६० देशांमध्ये हा उपक्रम घेण्यास सुरुवात केली. या दिवसाची संकल्पना असी आहे की, ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही फक्त अंडरवेअरवर प्रवास करायचा आहे. फक्त मजा म्हणून या दिवसाची सुरुवात झाली.

[read_also content=”लिफ्टमध्ये केलेली मस्ती आली अंगाशी, महिलेला पाहून सुरु केलेल्या चाळ्यांचा VIDEO चं आला समोर, आता जेलवारी पक्की ? https://www.navarashtra.com/crime/navi-mumbai-crime-a-case-has-been-registered-against-a-young-man-who-committed-obscene-acts-on-seeing-a-woman-nrvb-360484.html”]

Improv Everywhere यांच्या वेबसाइटनुसार, सात जणांनी मिळून मस्करीत हे अभियान सुरु केले होते. ही मस्करी आता देशातील अनेक देशांत पोहोचली आहे. लंडनमध्ये रविवारी पार पडलेल्या नो पँट डेचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भूमिगत ट्रेनमध्ये, तिकीट खिडकीवर आणि पायऱ्या उतरताना लोकांनी पँट घातलेली दिसत नाही.

[read_also content=”सावधान! नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी धोका वाढविणारी बातमी; एकेक घास करू शकतो घात, का मिळू शकतं मृत्यूला निमंत्रण? वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/technology/it-happens-india-also-antibiotics-to-animals-raise-superbug-risk-by-creating-antimicrobial-resistance-to-non-veg-lovers-ntc-nrvb-360469.html”]

पण हे करत असताना, आपण खाली काही घातलेलं नाही याची काळजी न करता नेहमीप्रमाणे वागायचं असतं. लंडनमध्ये नो पँट डे साजरा करण्यासाठी सोशल मीडियावरुन आधीच आवाहन करण्यात आले होते. पँटलेस गँग या नावाने चिनाटाऊन स्टेशनवर भेटून मग पुढे ठरलेल्या ट्रेनने विना पँट प्रवास करायचा बेत एका ग्रुपने ठरवला होता.

Web Title: London the stiff upper lip society celebrate no pant day nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2023 | 08:15 PM

Topics:  

  • London
  • new york

संबंधित बातम्या

अभिमानास्पद! मराठ्यांच्या इतिहासाचं शौर्य सांगणारी ‘ती’ तलवार महाराष्ट्रात परतणार
1

अभिमानास्पद! मराठ्यांच्या इतिहासाचं शौर्य सांगणारी ‘ती’ तलवार महाराष्ट्रात परतणार

Heatwave 2025 Europe : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! 10 दिवसांत 2300 मृत्यू, हवामान बदल ठरतोय प्राणघातक
2

Heatwave 2025 Europe : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! 10 दिवसांत 2300 मृत्यू, हवामान बदल ठरतोय प्राणघातक

Virat Kohli – Anushka Sharma च्या लंडनमधील घरचा पत्ता लागला हाती! इंग्लिश खेळाडूने उघड केले रहस्य
3

Virat Kohli – Anushka Sharma च्या लंडनमधील घरचा पत्ता लागला हाती! इंग्लिश खेळाडूने उघड केले रहस्य

दिल्ली-लंडन व्हर्जिन अटलांटिक विमानात तांत्रिक बिघाड; इस्तंबूलमध्ये आपत्कालीन लँडिंग, प्रवाशांची 7 तास फरफट
4

दिल्ली-लंडन व्हर्जिन अटलांटिक विमानात तांत्रिक बिघाड; इस्तंबूलमध्ये आपत्कालीन लँडिंग, प्रवाशांची 7 तास फरफट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.