Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्याच्या मधोमध व्यक्ती बैलासोबत करू लागला कुस्ती, दोन्ही शिंगे पकडली अन् या लढाईत कोण ठरला विजयी? पहा Viral Video

Bull VS Man : धाडस की वेडेपणा? व्यक्तीने चक्क बैलाला दिलं खुलं चॅलेंज. रस्त्याच्या मधोमध भिडला अन् अर्धनग्न अवस्थेत पकडली बैलाची शिंगे... या अनोख्या लढाईत नक्की कोण शेवटी विजयी ठरलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 21, 2026 | 10:11 AM
रस्त्याच्या मधोमध व्यक्ती बैलासोबत करू लागला कुस्ती, दोन्ही शिंगे पकडली अन् या लढाईत कोण ठरला विजयी? पहा Viral Video

रस्त्याच्या मधोमध व्यक्ती बैलासोबत करू लागला कुस्ती, दोन्ही शिंगे पकडली अन् या लढाईत कोण ठरला विजयी? पहा Viral Video

Follow Us
Follow Us:
  • एका व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध बैलासोबत कुस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • व्यक्तीने बैलाची शिंगे पकडून त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला.
  • व्हिडिओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया असून काहींनी धाडसाचे कौतुक केले तर काहींनी याला वेडेपणा म्हटले.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज असंख्य व्हिडिओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडिओज व्हायरल देखील होतात आणि यात कधी काय दिसून येईल याचा काही नेम लावता येत नाही. अलिकडेच इंटरनेटवर एक अनोखे दृश्य शेअर करण्यात आले आहे ज्यात व्यक्तीने चक्क एका बैलासोबत कुस्ती करण्याचा प्रयत्न केला. बैलाची शिंगे पकडून तो रस्त्याच्या मधोमध त्याला झुंज देऊ लागला जे पाहून लोक अवाक् झाले. अनेकांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात टिपले तर काहींनी सोशल मिडियावर त्याला शेअरही केले. चला या अनोख्या लढाईत नक्की कुणाचा विजय झाला ते जाणून घेऊया.

संपूर्ण डेंटिस्ट समाज घाबरलेला आहे! विना एनेस्थीसिया हातोडीने बाहेर काढला काकूंचा दात; धक्कादायक Video Viral

कोण ठरलं विजयी?

लोक सहसा प्राण्यांपासून आपल्याला इजा होऊ नये म्हणून त्यांच्यापासून दूर पळतात तर इथे हा व्यक्ती मात्र बैलालाच चॅलेंज देऊन त्याच्यासोबत लढाई करु पाहत आहे. व्हिडिओमध्ये अर्धनग्न व्यक्ती आणि बैल एकमेकांना झुंज देताना दिसून येतात. व्यक्तीने बैलाची दोन्ही शिंगे हातात पकडली असून तो संपूर्ण शक्तीचा वापर करुन बैलाला हरवण्याचा प्रयत्न करत असतो. बैलही यात मागे राहत नाही आणि आपल्या ताकदीने जागेवरुन हलता हलत नाही. अखेर बैलाची मान झुकवत व्यक्ती काही पाऊले बैलाला मागे सारतो आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. व्हिडिओच्या शेवटी लोक जमा होऊन हे दृष्य रंजकतेने पाहत असल्याचे दिसते तर काहीजण कॅमेरात हे दृष्य शूट करतानाही दिसतात. व्हिडिओवर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या असून काहींनी व्यक्तीच्या धाडसाचे काैतुक केले आहे तर काहींनी व्यक्तीच्या अंगात फारच मस्ती असल्याचे म्हटले आहे.

प्रेमापोटी त्याग केला! मुलाच्या मुंडन समारंभात महिलांसह संपूर्ण कुटुंबाने केलं टक्कल; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @shaktiranjan.____.07 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एक दिवस हा बिचारा बाहुबली मरणार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “याच्या अंगात जरा जास्तच किडे आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “संपूर्ण जगात बैलांची झुंज फक्त भारतातच लढली जाते, त्यासाठी कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही, ज्याच्यात ताकद असते तोच लढतो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man and bull unique fight video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • animal
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.