Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

Video Viral : काैशल्य आणि भक्तीचा अनोखा संगम! सायकलवर स्वार होऊन व्यक्तीने डोक्यावर बॅलेन्स केली देवी काली मातेची मूर्ती. कर्तब पाहून सर्वच थक्क झाले आणि यूजर्सने कमेंट्समध्ये काैतुकांचा वर्षाव करायला सुरुवात केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 24, 2026 | 10:00 AM
भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून व्यक्तीचा अनोखा सायकल स्टंट
  • एका हाताने सायकल चालवत दुसऱ्या हाताने मूर्तीचे केले बॅलन्स
  • धाडसी स्टंटचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल
सोशल मिडियाच्या जगात दररोज नवनवीन आश्चर्यचकित करुन टाकणारे व्हिडिओज शेअर केले जातात. हे व्हिडिओज कधी आपल्याला थक्क करतात, कधी आश्चर्याचा धक्का देतात तर कधी मनसोक्त हसवून जातात. इथे जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घटना तुम्हाला पाहता येते, लोकांशी कनेक्ट होता येतं आणि स्वत:चं मनोरंजन देखील करता येतं. अलिकडे इथे भक्तीचे अनोखे रुप पाहायला मिळाले आहे. असं म्हणतात की, मनात श्रद्धा असेल तर व्यक्ती प्रत्येक गोष्ट साकार करुन दाखवू शकतो. असाच एक पराक्रम व्यक्तीने करुन दाखवला आहे ज्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा होत आहे. चला काय घडलंय ते सविस्तर जाणून घेऊया.

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर अलिकडे श्रद्धा आणि बॅलेंसिंगचा अद्भूत चमत्कार पाहायला मिळाला. व्हिडिओतील दृष्ये इतके अद्भूत होते की ते पाहून त्यावर लोकांना विश्वासच बसेनासा झाला. यात आपल्याला एक धक्कादायक स्टंट पाहायला मिळतो. व्हिडिओत एक व्यक्ती सायकल चालवत आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जात असतो पण यात धक्का देणारी घटना म्हणजे यावेळी त्याच्या डोक्यावर तो देवी काली मातेची मूर्ती ठेवून हा प्रवास तो करत असतो. व्यक्तीने एक हात मूर्तीवर ठेवलेला असतो तर त्याच्या दुसऱ्या हाताने तो सायकल चालवत असतो. मुख्य म्हणजे या संपूर्ण व्हिडिओत त्याला तोल अजिबात ढासळत नाही आणि योग्यरित्या सायकल आणि डोक्यावरील मूर्तीला बॅलेन्स करत तो पुढे जात असतो. ज्या आत्मविश्वासाने आणि एकाग्रतेने तो माणूस सायकल चालवतो, त्याने लोकांची मने जिंकली आहेत. डोक्यावर एवढे जड वजन घेऊन सायकल चालवणे कठीणच नाही तर धोकादायक देखील ठरते पण आपल्या काैशल्याने व्यक्तीने ते साध्य करुन दाखवले.

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून व्यक्तीच्या धाडसाला आणि भक्तीला लोकांनी सलाम केला आहे. हा व्हिडिओ @sidhu___103 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिय व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “देवीचीच कृपा जणू…”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरंच खूप कठीण आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “करत तो होता पण मूर्ती पडतेय की काय याची भिती मला वाटत होती”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Man balances goddess kali idol on head while riding bicycle viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
1

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
2

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
3

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
4

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.