Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्यांदा ‘बाबा’ झाल्याचा क्षण! थरथरणारे हात अन् अश्रूंचा पूर, Video पाहून तुमचेही डोळे भरावतील

सोशल मीडियावर रोड हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती पहिल्यांदाच बाबा बनला असून त्याच्या डोळ्यावर एक आनंद आणि भितीही पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 09, 2026 | 02:45 PM
Man becomes father first time emotional moment video viral

Man becomes father first time emotional moment video viral

Follow Us
Follow Us:
  • पहिल्यांदा ‘बाबा’ झाल्याचा क्षण
  • थरथरणारे हात अन् अश्रूंचा पूर
  • Video पाहून येईल तुमचेही डोळे भरावतील
प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक सुखाचे क्षण येतात. पण एका पुरुषाच्या आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा बाप बनण्याचे सुख येत तेव्हा तो क्षण शब्दांपलीकडे असतो. मनात एक आनंद आणि भिती अशा दोन्ही भावना असतात. एक मुल झाल्याचा आनंद आणि त्याचा आपण व्यवस्थीत संभाळ करु शकू ना? असे अनेक प्रश्न बाबा बनवल्यावर प्रत्येक पुरुषाच्या मनात असतात. सध्या असाच एक खास क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका पित्याला आपल्या बाळाला पहिल्यांदा पाहतानाची भावना यामध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरीही भरावून गेले आहेत. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, डॉक्टर एका लहान बाळाला त्याच्या वडिलांच्या हातात देत आहेत. परंतु आपल्या बाळाला हातात घेताना बापाची अवस्था पाहण्यासारखी आहे. आनंदाच्या भरात बापाचे हात थरथरत आहेत. डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत. सुरुवातील बाळाला घेण्यास नकारही या व्यक्तीने दिला होता. आपल्या रक्ताच्या मासांला पहिल्यांदाच स्पर्श करतानाचा तो क्षण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

उडे जब जब जुल्फे तेरी…! उझबेकिस्तानच्या चिमुरड्यांचा बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल घायाळ

व्हायरल व्हिडिओ


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @drsuganyad3vi काही क्षणातच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले आहे. एका नेटकऱ्याने बाप होण ही जगातील सर्वात मोठी जबाबादीर आणि आनंद आहे, तर दुसऱ्या एकाने त्या पित्याचे हाल पाहून माझे डोळे भारावले असे म्हटले आहे. आणखी एकाने हे सुख प्रत्येक पुरुषाने अनुभावावं असे म्हटले आहे. तर अनेकांनी त्याला मुलगी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

धक्कादायक! इराणमध्ये पडतोय ‘काळा विषारी पाऊस’? एका थेंबानेही शरीर होऊ शकते जळून खाक, थरारक VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man becomes father first time emotional moment video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.