
man caught urinating openly at delhi metro station video viral
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा दिल्ली मेट्रोच्या पिंक लाईनवरील एका स्टेशनचा आहे. यामध्ये एक व्यक्ती स्टेशनच्या आवारत लघुशंका करताना दिसत आहे. त्याला आसपाच्या परिस्थितीचे कोणतेही भान नाही. त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड होत असल्याचे कळताच तिथून पळ काढू लागला आहे. सध्या या लज्जास्पद कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे एका दिल्ली नागरिकांना मेट्रोच्या आणि नागरी जाणीव, आणि जबाबदाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका आजोबांनी थेट मेट्रोमध्ये लघुशंका केली होती. यामुळे देखील मोठा वाद पेटला होता.
निसर्गाच्या हाकेला आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार..; सर्वांसमोरच केली लघुशंका, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @thetruth.india या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने शिक्षणाचा अभाव असला की असे घडते असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने पण आपलेच घराला कोण खराब करते असे म्हटले आहे. अलीकडे लोकांमध्ये सिविक सेन्स नसल्याचे काहींनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.