Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भावाचा विषय हार्ड ए! थेट मधमाशीच्या पोळ्यात घातला हात अन् डोक्यावर… पाहताच पायाखालची जमीन सरकेल; Video Viral

Man VS Bee : स्टंट त्याने केला पण धडकी सर्वांना भरली...! तरुणाच्या अनोख्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यात त्याने मधमाशांसोबत पंगा घेतल्याचे दिसून आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 02, 2026 | 03:28 PM
भावाचा विषय हार्ड ए! थेट मधमाशीच्या पोळ्यात घातला हात अन् डोक्यावर... पाहताच पायाखालची जमीन सरकेल; Video Viral

भावाचा विषय हार्ड ए! थेट मधमाशीच्या पोळ्यात घातला हात अन् डोक्यावर... पाहताच पायाखालची जमीन सरकेल; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मधमाशांसोबत पंगा घेतला अन् तरुणाने अजबच करून दाखवलं.
  • मधमाशांच्या पोळ्याजवळ जाऊन तरुणाने अनोखा स्टंट करून दाखवला.
  • व्हिडिओतील दृश्यांनी सर्व युजर्सना थक्क करून सोडलं आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. कधीही न पाहिलेले दृष्य तुम्हाला सोशल मिडियावर पाहायला मिळते. लोक व्हायरल होण्यासाठी इंटरनेटवर अजब-गजब गोष्टी करताना दिसतात. असाच एक अनोखा आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्यांनी सर्वांनाच थक्क करुन सोडलं. व्हिडिओमध्ये एक तरुण आपला साहस दाखवत चक्क मधमाशांच्या पोळ्याजवळ जाताना दिसतो. एवढंच काय तर तो मधमाशांच्या या पोळ्यात हात देखील घालतो. मधमाशी एक अशी किटक आहे जिच्या एका डंकानेच शरीरावर तीव्र वेदना होऊ लागताता, यामुळे त्वचा सुजू लागते. हेच कारण आहे की, कुणीही मधमाशीचं पोळ पाहताच त्याच्या जवळ जाण्याची हिम्मत करत नाही. पण अलिकडे मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये एक अनोखेच दृष्य दिसले ज्याचा कुणी विचारही केला नसावा. नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

चिमुकलीच्या धाडसाला सलाम! थेट मगरीलाच मायेने कुरवाळू लागली अन् पाहणाऱ्यांच्या पोटात आला गोळा; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक तरुण मधमाशांच्या पोळ्याजवळ जात असल्याचे दिसते. त्याच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नसते आणि कॅमेराकडे बघत तो थेट आपल्या हातात मूठभर मधमाशा घेतो आणि त्यांना आपल्या डोक्यावर ठेवतो. त्याच्या चेहऱ्यावर मधमाशांचा कळप फिरत असतो पण त्याच्या चेहऱ्यवरची एक रेखही डगमळत नाही. तरुणाचे हे कृत्य आता सर्वांनाच धडकी भरवत असून व्हिडिओमध्ये पुढे काय घडलं ते अद्याप स्पष्ट झालं नाही. त्याचा हा स्टंट सर्वांनाच थक्क करत असून व्हिडिओला आतापर्यंत एका लाखाहून अधिकच्या व्युज मिळाल्या आहेत.

Bhai ka content koi copy nahi kar sakta 🫡🫡🫡 pic.twitter.com/Z82rE8lzRj — Simple man (@Simple__Bandaa_) March 1, 2026

शिकार करायला बगळा सज्ज पण तितक्यातच सापाने पलटला वार, मान आवळली अन्… शिकारीचा Video Viral

तरुणाचा हा व्हिडिओ @Simple__Bandaa_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘भावाचा कंटेंट कुणीही कॉपी करू शकत नाही’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “असा धोकादायक स्टंट कॉपी करण्याची हिंमत कोणीही करणार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला तर पाहूनच भीती वाटली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे त्या मधमाशा काय याच्या नातेवाईक आहेत का? त्याला भीती कशी नाही वाटली?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral man puts his hand into a beehive and places bees on his head viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.