Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिशहाणपणा नडला! पठ्ठ्यानं थेट भर समुद्रात घातली फॉर्च्युनर; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पठ्ठ्याने महागडी फॉर्च्युनर थेट समुद्रात घातली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 24, 2026 | 05:38 PM
Man Droves Fortuner Into the Sea

Man Droves Fortuner Into the Sea

Follow Us
Follow Us:
  • अतिशहाणपणा नडला
  • पठ्ठ्यानं थेट भर समुद्रात घातली फॉर्च्युनर
  • पुढं जे घडलं भयंकर
  • व्हिडिओ व्हायरल
Car Stuck in Goa BeachViral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पठ्ठ्याने महागाडी गाडी थेट समुद्रात घातली आहे. यामुळे त्याची गाडी पाण्यात अडकली असून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

गोव्याच्या वागातोर बीचवर पर्यटनासाठी गेलेल्या एका पर्यटकाची अलिशान कार फॉर्च्युनर समुद्रात अडकली आहे. भरतीचे पाणी कारमध्ये शिरले होते, ज्यामुळे गाडीला बाहेर काढताना देखील प्रचंड त्रास झाला. सुदैवाने जेसेबीच्या मदतीने गाडी काढण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या अहमदाबाद येथील एक पर्यटक अंजुना-वागातोर बीचवर एका हॉटेलमध्ये मुक्कामाला गेला होता. यावेळी त्याने आपली गाडी हॉटेलच्या कर्मचाऱ्याकडे धुण्यासाठी दिली. त्याला पैसेही दिले. परंतु कर्मचाऱ्याने कार वॉशिंग सेंटरला नेण्याऐवजी थेट समुद्रात नेली आणि इथेच गेम झाला. गाडी धुत असताना कर्मचाऱ्याला भरतीचा अंदाज आला नाही आणि पाण्यात अडकला. गाडीची चाके समुद्रातील मातीत फसली धसली होती. गाडी बुडण्याची भिती निर्माण झाली होती. पण वेळेत जेसेबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.

Dhurandhar 2 ची पाकिस्तानमध्ये दहशत, पाकिस्तानात भारतीय ‘SPY’ चा शोध; इंटरनेटवर Video Viral, काय आहे सत्य

व्हायरल व्हिडिओ

अहमदाबाद की Fortuner गोवा के वागाटोर बीच पर हाई टाइड के दौरान समुद्र में फंस गई और बहने से बाल-बाल बची। गाड़ी रेत में फंस गई थी। JCB की मदद से उसे किसी तरह निकाला गया। समुद्र के इतने नजदीक गाड़ी लेकर जाना ही क्यों? pic.twitter.com/xtXHjZVgMv — Bhadohi Wallah (@Mithileshdhar) March 22, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एक्सवर @Mithileshdhar या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी हॉटेल कर्मचाऱ्याच्या प्रतापवर कपाळावर मारुन घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईही करण्यात आली आहे.

बंगळूरूच्या रस्त्यावर मुलांची स्टंटबाजी! हातात दारू, तीन जण स्कूटरवरून – हा कसला वेडेपणा? Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man drives fortuner into the sea in overconfidence video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख
1

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ
2

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral
3

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral
4

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.