Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय म्हणावं याला? उसाच्या रसासोबत विक्रेत्याचा अजब प्रयोग; पाहून डोकं चक्रावेल, Video Viral

आजकाल खाद्यपदार्थांसोबत कोणी काय अतरंगी प्रयोग करेल सांगता येत नाही. सध्या असाच एक अतरंगी प्रयोगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याची नेटकऱ्यांनी चांगली फिरकी घेतली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 07, 2026 | 04:17 PM
Man Mixes Icecrem With Sugarcaen Juice

Man Mixes Icecrem With Sugarcaen Juice

Follow Us
Follow Us:
  • उसाच्या रसाचा केला चिखल
  • रसासोबत मशीनमध्ये टाकले आयस्क्रिम
  • व्हिडिओ पाहून तुमचेही रक्त सळसळेल
Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये खाद्यपदार्थांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. लोक अलीकडे खाद्यपदार्थांसोबत काय प्रयोग करतील याचा नेम राहिला नाही. कोणी मॅगीमध्ये व्हॅनिला आयस्क्रिम टाकेल, तर कोणी गुलाबाचे पकोडे तयार करेल. फूड फ्यूजनच्या नावाखाली काहीही करतील लोक. सध्या असाच एक अतरंगी प्रयगोचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका गुऱ्हाळ विक्रेत्याने रसासोबत असा काही एक्सपिरिमेंट केला आहे की पाहून सर्वच संतापले आहेत.

लग्नात तुफान राडा! रसगुल्ला खाताना नखरे करणं नवरदेवाला पडलं महागात; नवरीचा पारा चढला अन्…, VIDEO VIRAL

नेमकं काय केलं विक्रेत्याने?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ज्यूस विक्रेता उसाच्या रसासोबत चक्क आईस्क्रिम कोन टाकताना दिसत आहे. हा विक्रेता दोन आईस्क्रिमचे कोन काढून उसाच्या गुऱ्हाळ्यात टाकतो. यानंतर मशीनमधून उसाचा रस आणि विरघळलेली आईस्क्रिम बाहेर येते. धक्कादायक बाब म्हणजे या विक्रेत्याने आईस्क्रिम रॅपर सकट तसेच टाकले आहे. हा अतरंगी प्रकार पाहून नेचकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच तिथे उपस्थित लोकही चक्रावले आहेत.

व्हायरल व्हिडिओ

Tf i just watched 😭 pic.twitter.com/aQ5cVEhyI5 — rareindianclips (@rareindianclips) May 4, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @rareindianclips या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी या अतरंगी एक्सपिरिमेंटची चांगलीच फिरकी घेतली आहे. भारतात टॅलेट आणि मुर्खपणा या दोन्ही गोष्टींची कमतरता आहे अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने अरे उसाचा रस तरी सोडा असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने हे पाहण्या आधी माझे डोळे का गेले नाहीत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

हाय गर्मी! कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाड्यांसाठी भन्नाट जुगाड; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man mix icecream with sugarcane juice video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
1

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
2

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
3

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.