Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Underwater Proposal Video : पाण्याखाली माशांच्या सानिध्यात तरुणाने प्रेयलीला अनोख्या अंदाजात केलं प्रपोज. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 25, 2026 | 10:18 AM
समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जेम्स वॉल्शने पाण्याखाली ‘Will You Marry Me?’ असा बोर्ड दाखवत प्रेयसीला लग्नाची मागणी घातली.
  • या खास प्रपोजलसाठी लिंकनशायरमधील स्केगनेस ॲक्वेरिअममधील शार्क टँकची निवड करण्यात आली.
  • प्रेयसीने होकार देताच दोघांनी पाण्याखाली एकमेकांना मिठी मारली. हा खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला.
प्रेम हे आता प्रेमापुरते मर्यादित राहिले नसून तुम्ही ते कशाप्रकारे व्यक्त करता हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. अलिकडे प्रेमाची कबुली देण्यासाठी एका प्रियकराने अनोखी शक्कल लावल्याचे दिसून आले. साधरणत: प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक कँडल लाईट डिनर, गार्डन किंवा प्री बुक हाॅटेल्सची निवड करतात पण इथे व्यक्तीने समुद्राच्या तळाची निवड केली. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत, व्हायरल व्हिडिओत तरुणाने चक्क पाण्याखाली जाऊन अंडर व्हाॅटर प्रपोज केल्याचे दिसून आले. त्याची ही अनोखी कल्पना यूजर्सना भारीच आवडली असूम सोशल मिडियावर याचे भरभरुन काैतुक केले जात आहे.

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

इंग्लंडमधील बकिंगहॅमशायर येथील जेम्स वॉल्शने त्याची प्रेयसी पेज कुकला लग्नाची मागणी घालण्यासाठी जगातील सर्वात अनोख्या ठिकाणांपैकी एका ठिकाणाची निवड केली. फोटोत पाण्याखाली माशांच्या सानिध्यान त्याने WILL YOU MARRY ME असा बोर्ड हातात घेऊन प्रेयसीला प्रपोज केल्याचे दिसले. यासाठी त्य़ाने लिंकनशायरमधील स्केगनेस ॲक्वेरिअममधील (Skegness Aquarium) शार्क टँकची निवड केली . माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी हे आगळे-वेगळे प्रपोजल करण्यात आले. जेम्सने ॲक्वेरिअममधील कर्मचाऱ्यांमा आधीच याची माहिती दिली होती. ते दोघे वेटसूट आणि स्कूबा गियर घालून पाण्यात पोहत असताना जेम्सने हातात एक बोर्ड घेऊन पेज कुकला माझ्याशी लग्न करशील का असे म्हटले. पेज कुक याने खुश झाली आणि तिने लगेच हो असे उत्तर दिले. त्यानंतर त्या दोघींनी पाण्याखाली एकमेकींना मिठी मारली, ज्यामुळे तो क्षण आणखीनच अविस्मरणीय ठरला.

 

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल असून तरुणाच्या अनोख्या प्रपोजलचे यूजर्सने काैतुक केले आहे. हा व्हिडिओ @Skegness Aquarium नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “व्वा, म्हणजे त्याने फिश टँकमध्ये जाऊन प्रपो केलं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मासेही म्हणत असेल देवा हे काय काय बघाव लागतंय”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हे जरा जास्तच अनोखं प्रपोजल होतं”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

Web Title: Man proposes to girlfriend underwater in unique romantic proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Boy Proposed Girl
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.