Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

Video Viral : सोशल मीडियावर सध्या पती-पत्नीच्या भेटीचा एक भावूक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बऱ्याच काळापासून बेपत्ता असलेल्या पत्नीला पाहिल्यानंतर पतीला अश्रू अनावर झाले आणि हा क्षण आता सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 02, 2026 | 11:47 AM
हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

Follow Us
Follow Us:
  • तब्बल तीन महिन्यांनंतर पत्नी अचानक पतीच्या डोळ्यांसमोर आली
  • पत्नीला पाहताच पतीच्या भावनांचा बांध फुटला आणि तो धावत तिच्याकडे गेला
  • रस्त्यावर दिसलेल्या पत्नीची अवस्था पाहून उपस्थित लोकांचेही लक्ष वेधले
आपली व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दूरावते तेव्हा तिची खरी किंमत आपल्याला समजते. पती-पत्नीमध्ये कितीही वाद होत असले तरी मनात प्रेमही तितकेच असते. अलिकडेच एक भावूक घटना सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे ज्यात पती आपल्या पत्नीच्या भेटीनंतर रडताना दिसला. वास्तविक, दावा केला जात आहे की, बऱ्याच काळापासून व्यक्तीची पत्नी हरवली होती. खूप शोध घेतल्यानंतरही पत्नी सापडली नाही तेव्हा तिच्या भेटीचा विचार मनातून अखेर जातंच होता तितक्यात एक चमत्कार घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये पती-पत्नीची आगळी भेट दिसून येतात ज्यात मोठ्या दुराव्यानंतर पत्नीला पाहून पती भावूक होत रडताना दिसून येतो. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चला घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये आपल्याला लोकांची गर्दी पाहायला मिळते. यात लक्षवेधी ठरते ती पतीची प्रतिक्रिया. मोठ्या प्रतीक्षेनंतर जेव्हा हरवलेली पत्नी अचानक डोळ्यांसमोर आली तेव्हा पतीला आपला आनंद गगनात मावेनासा झाला. अश्रूंनी भरलेले डोळे आणि चेहऱ्यावरील हावभाव त्याच्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करत होते. पत्नीला पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि पळत जाऊन तिची भेट घेतो. पत्नी रस्त्यावर वाईट बिकट अवस्थेत दिसते. तिथे पाय मातीने माखलेले असतात तर कपडे जुने झालेले असतात.

तीन महिन्यांची प्रतीक्षा

सोशल मिडियावर दिलेल्या माहितीनुसार, महिला साधारण तीन महिन्यांपासून बेपत्ता होती. असे म्हटले जाते की, ती मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होती. व्हिडिओमध्ये महिलेच्या बेपत्ता होण्याचे कारण स्पष्ट करण्यात आलं नाही तथापि पतीच्या प्रतिक्रियेने अनेक यूजर्सने भावूक केलं आहे. त्याची प्रतिक्रिया सांगते की, हे तीन महिने त्याच्यासाठी किती कठीण झाले असतील. आपल्या कुटुंबातील सदस्य बेपत्ता होणे साधी गोष्ट नाही. यामुळे कुटुंबावर मानसिक आणि भावनिक तणाव वाढतो. पत्नीसाठी पतीला रडताना आजवर फारसं कुणी पाहिलं नाही ज्यामुळे पतीची ही रिएक्शन आता सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत ठरत आहे.

மூன்று மாதங்களுக்கு முன்பு சற்று மன நலம் பாதிக்கப்பட்ட காணாமல் போன தனது மனைவியை கண்டதும் கட்டி பிடித்து அழும் கணவன் மனைவி மிது எவ்வளவு பாசம் வைத்துள்ளார் என்று தெரிகிறது pic.twitter.com/Ux7bmtxYa9 — rajini1980 (@rajini198022409) October 1, 2026

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral

हा व्हिडिओ @rajini198022409 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “तीन महिन्यांनंतर आपल्या व्यक्तीला पुन्हा पाहण्याचा हा क्षण खरंच भावूक करणारा आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काका ग्रीन फ्लॅग निघाले”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांचे दु:ख त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत आहेत”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Missing wife found after three months husband emotional reaction viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Husband and wife
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर
1

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral
2

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral
3

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral
4

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.