Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थट्टा लावलीय का? आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर अलीकडे अनेक धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 13, 2025 | 01:59 PM
Mother Throws baby form teraace like a ball video viral

Mother Throws baby form teraace like a ball video viral

Follow Us
Close
Follow Us:

Parents Throws Child from Terrace : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी विचत्र, तर कधी मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, भांडणे, जुगाड यांसारखे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतके धक्कादायक असतात की पाहून राग अनावर होतो, तर काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसून हसून पोट दुखून येते. सध्या एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका बाळासोबत पालकांनी धक्कादाकय स्टंटबाजी केली आहे. यामुळे नेटकऱ्यांनी पालकांच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका आईने आपल्या पोटच्या जीवाला गच्चीवर खाली चेंडूसारखे फेकले आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. काही महिला गच्चीवर उभ्या आहेत. यामध्ये एका महिलेच्या हातात बाळ आहे. तसेच घराच्या खाली काही चिमुकले खेळत आहे. इथेच एक पुरुष देखील उभा आहे. अचानक महिला आपल्या खाली लटकवते आणि छतावरुन  फेकते. खाली उभा असलेला माणूस बाळाला चेंडू झेलतात तसे झेलतो. असे दिसत आहे की, याची त्यांना रोजची सवयच आहे. पण थोडीशी जरी चूक घडली असती तर बाळ खाली पडले असते आणि त्याला गंभीर दुखापत झाली असतील. सध्या या व्हिडिओवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अभिमानास्पद! अमेरिकन मुलाने गायले भारताचे राष्ट्रगीत; व्हिडिओ पाहून कराल कौतुक, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @hasi.toh.fasi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या धक्कादायक व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी यावर संतापजनक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “अल्लाहच्या देणगीला मशीन सारखे समजत आहेत”, असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने “यांना काय फरक पडणार आहे, यांचे तर ४०-५० मुले असतात”, असे म्हटले आहे. आणखी एका युजरने “असे पालक असण्यापेक्षा मुलांनी अनाथ असलेले चांगले”, असे म्हटले आहे. सध्या या पालकांवर कारवाईची मागणी देखील केली जात आहे. पण हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

काय खतरनाक नाचली राव! विद्यार्थीनीचा ‘तेरे आने से’ हिंदी गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mother throws baby form teraace like a ball video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 01:59 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • shocking video viral
  • viral video

संबंधित बातम्या

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रिया की VIDEO तुफान व्हायरल
1

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रिया की VIDEO तुफान व्हायरल

चिमुकल्याच्या जीवाचे हाल! ३ श्वानांनी मिळून दीड वर्षाच्या मुलावर केला जीवघेणा हल्ला; ओरबडून ओरबडून खाल्लं अन् थरारक Video Viral
2

चिमुकल्याच्या जीवाचे हाल! ३ श्वानांनी मिळून दीड वर्षाच्या मुलावर केला जीवघेणा हल्ला; ओरबडून ओरबडून खाल्लं अन् थरारक Video Viral

भारताचा राष्ट्रीय पक्षी अन् राष्ट्रीय प्राणी एकाच फ्रेममध्ये आढळले; दबक्या पावलांनी आले अन् अद्भुत दृश्य कॅमेरात कैद; Video Viral
3

भारताचा राष्ट्रीय पक्षी अन् राष्ट्रीय प्राणी एकाच फ्रेममध्ये आढळले; दबक्या पावलांनी आले अन् अद्भुत दृश्य कॅमेरात कैद; Video Viral

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित
4

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.