Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video Fact Check : कुर्ला हल्ला प्रकरणातील आरोपींची धिंड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय

Viral Video Fact Check : मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलजवळील उद्यानात तरुण-तरुणीवर अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींची धिंड काढली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ कुर्ल्यातील घटनेशी संबंधित असल्याची अधिकृत पुष्टी झाली नाही.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 22, 2026 | 04:38 PM
Police Parade Minor Accused in Mumbai Kurla Attack? Video Location Unclear ( मुंबई कुर्ला हल्ल्यातील अल्पवयीन आरोपीची पोलीस परेड करत आहेत का? व्हिडिओचे ठिकाण अस्पष्ट ) फोटो सौजन्य AI

Police Parade Minor Accused in Mumbai Kurla Attack? Video Location Unclear ( मुंबई कुर्ला हल्ल्यातील अल्पवयीन आरोपीची पोलीस परेड करत आहेत का? व्हिडिओचे ठिकाण अस्पष्ट ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • या घटनेवरून राजकिय आणि धार्मिक वातावरण तापलेले पाहायला मिळाले  
  • पोलीस हे अल्पवयिन आरोपींची भर रस्त्यात धिंड काढताना दिसत आहे  
  • हा व्हिडिओ गुजरातमधील कोणत्या तरी परिसरातला असण्याची शक्यता 
Viral Video Fact Check :  मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलजवळील उद्यानात तरुण-तरुणीवर अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींची धिंड काढली जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेवरून राजकिय आणि धार्मिक वातावरण तापलेले पाहायला मिळाले

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलजवळील एका उद्यानात तरुण-तरुणीवर 8 ते 10 अल्पवयीन मुलांनी हल्ला केला होता. या घटनेत या जोडप्याला दगड, बेल्ट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच या घटनेवरून राजकिय आणि धार्मिक वातावरण देखील तापलेले पाहायला मिळाले. या घटने नंतर सोशल मिडियावर तिव्र संताप पाहायला मिळाला.

या घटने नंतर तरुणीने घाटकोपर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले गेले.

BIG ACTION: Swift crackdown by Mumbai Police against the accused in the Kurla couple assault case! 👏 Heartfelt thanks to the force. Strict, immediate action like this must be the standard against every criminal. ⚖️ #MumbaiNews #MumbaiPolice #JusticeServed https://t.co/tLYlKzoHPv — Raita Meter (@raitameter) November 22, 2026

पोलीस हे अल्पवयिन आरोपींची भर रस्त्यात धिंड काढताना दिसत आहे

या घटने नंतर सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये काही पोलीस हे अल्पवयिन आरोपींची भर रस्त्यात धिंड काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलजवळील एका उद्यानात तरुण-तरुणीवर 8 ते 10 अल्पवयीन मुलांनी हल्ला केला त्या घटनेशी जोडत आहेत.

या व्हिडिओमध्ये एका मोठ्या रस्त्यावर पोलिसांचा फौजफाटा दिसतोय. त्याच बरोबर त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. काही तरुणांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे दृष्य दिसत आहेत. तसेच गर्दीत जमलेले काही माणसं त्याचा व्हिडिओ काढत आहेत. मिळालेल्या माहिती नुसार हा व्हिडिओ नेमका कुठला आहे. कोणत्या शहरातला आहे. कोणत्या घटनेतला आहे. हे केवळ दृश्यांवरून निश्चित सांगता येत नाही.

KSRTC Bus Viral Video : बर्गमन स्कूटी थांबवली, बससमोर दिल्या घोषणा; कर्नाटकातील घटनेने खळबळ

हा व्हिडिओ गुजरातमधील कोणत्या तरी परिसरातला असण्याची शक्यता

व्हिडिओ मधील दुकानांच्या पाट्यांवरून असे दिसते की हा व्हिडिओ गुजरातमधील कोणत्या तरी परिसरातला असण्याची शक्यता आहे. या व्हिडिओची मूळ घटना आणि ठिकाण शोधण्यासाठी आणखी काही संदर्भ आवश्यक आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कुठून मिळाला आहे. हे सांगता येत नाही.

Jananayak Express viral video : धावत्या ट्रेनमध्ये GRP कर्मचाऱ्यांची प्रवाशांसोबत हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Web Title: Kurla assault case viral video police parade minor accused truth sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • actual fact
  • Gujrat
  • kurla
  • on social media
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Kurla Assault Case: कुर्ला मारहाण प्रकरणावर नितेश राणे आक्रमक, टिपू सुलतानची जयंती साजरी करणाऱ्यांवर केली टिका
1

Kurla Assault Case: कुर्ला मारहाण प्रकरणावर नितेश राणे आक्रमक, टिपू सुलतानची जयंती साजरी करणाऱ्यांवर केली टिका

Emotional Viral Video : मुलीची ट्रेन सुटेपर्यंत प्लॅटफॉर्मवर थांबले आई-वडील; वडिलांची कृती पाहून नेटकरी भावुक
2

Emotional Viral Video : मुलीची ट्रेन सुटेपर्यंत प्लॅटफॉर्मवर थांबले आई-वडील; वडिलांची कृती पाहून नेटकरी भावुक

KSRTC Bus Viral Video : बर्गमन स्कूटी थांबवली, बससमोर दिल्या घोषणा; कर्नाटकातील घटनेने खळबळ
3

KSRTC Bus Viral Video : बर्गमन स्कूटी थांबवली, बससमोर दिल्या घोषणा; कर्नाटकातील घटनेने खळबळ

Jananayak Express viral video : धावत्या ट्रेनमध्ये GRP कर्मचाऱ्यांची प्रवाशांसोबत हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
4

Jananayak Express viral video : धावत्या ट्रेनमध्ये GRP कर्मचाऱ्यांची प्रवाशांसोबत हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.