Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या रस्त्यावर Lamborghini चा धुमाकूळ; कोस्टल रोडवर भीषण अपघात, थरकाप उडवणारा Video Viral

मुंबईच्या कोस्टल रोडवर एका लक्झरी कार चालकाने रस्त्याला रेसिंग ट्रॅक समजून बेदरकारपणे गाडी चालवली. या बेफिकीर ड्रायव्हिंगमुळे कारचा अपघात झाला असून, या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 22, 2025 | 04:04 PM
मुंबईच्या रस्त्यावर Lamborghini चा धुमाकूळ (Photo Credit- X)

मुंबईच्या रस्त्यावर Lamborghini चा धुमाकूळ (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईच्या रस्त्यावर लॅम्बोर्गिनीचा धुमाकूळ
  • कोस्टल रोडवर भीषण अपघात
  • थरकाप उडवणारा Video Viral

Mumbai Viral Video: शहरातील वेगाची वाढती क्रेझ पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबईच्या कोस्टल रोडवर एका लक्झरी कार चालकाने रस्त्याला रेसिंग ट्रॅक समजून बेदरकारपणे गाडी चालवली. या बेफिकीर ड्रायव्हिंगमुळे कारचा अपघात झाला असून, या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालकाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

ही घटना रविवार, ९:२० वाजता दक्षिणेकडे जाणाऱ्या कोस्टल रोडवर, नमन बिल्डिंगजवळ घडली. एका व्यक्तीने आपल्या भगव्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारला धोकादायक पद्धतीने चालवले. कार वेगाने चालवताना वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

Yesterday a Lamborghini crashed on the Mumbai Coastal road around 9.20 am, driver escaped unhurt. pic.twitter.com/SMZrVqmTkz

— Richa Pinto (@richapintoi) September 22, 2025

हिरोगिरी नडली! फोटोसाठी कॉन्स्टेबलने कोब्राला तोंडात धरला अन्…; पुढं जे घडलं भयानक, Video Viral

पोलिसांची कारवाई

तपासात पोलिसांना MH 01 EW 8010 या क्रमांकाची लॅम्बोर्गिनी कार आढळली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या गंभीर कृत्याबद्दल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि कार मालकाची माहिती गोळा केली जात आहे.

कोस्टल रोडवरील ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा मुंबई पोलीस रस्ते सुरक्षेबाबत सतत सतर्क असतात. यामुळे बेदरकार ड्रायव्हिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Mumbai lamborghini crash coastal road video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 04:04 PM

Topics:  

  • Car Viral Video
  • Mumbai
  • viral video

संबंधित बातम्या

हिरोगिरी नडली! फोटोसाठी कॉन्स्टेबलने कोब्राला तोंडात धरला अन्…; पुढं जे घडलं भयानक, Video Viral
1

हिरोगिरी नडली! फोटोसाठी कॉन्स्टेबलने कोब्राला तोंडात धरला अन्…; पुढं जे घडलं भयानक, Video Viral

अश्लीलतेचा कळस! बस स्टँडवर प्रेमी युगलाचा खुल्लम खुल्ला रोमान्स; आधी मिठी मारली मग… Video Viral
2

अश्लीलतेचा कळस! बस स्टँडवर प्रेमी युगलाचा खुल्लम खुल्ला रोमान्स; आधी मिठी मारली मग… Video Viral

निसर्गाच्या हाकेला आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार..; सर्वांसमोरच केली लघुशंका, Video Viral
3

निसर्गाच्या हाकेला आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार..; सर्वांसमोरच केली लघुशंका, Video Viral

Mumbai Crime: पुजाऱ्यानेच केला तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच देवासमोरच घेतला फास
4

Mumbai Crime: पुजाऱ्यानेच केला तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच देवासमोरच घेतला फास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.