Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai : पाच वर्षांत डीएसए तंत्रज्ञानाचा २११ रुग्णांवर वापर? जोगेश्वरी ट्रॉमा केअरमधील मशीनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

सुमारे १२ कोटी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेले डीएसए (डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी) मशीन धूळ खात पडून असल्याचा आरोप केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 14, 2026 | 06:30 PM
पाच वर्षांत डीएसए तंत्रज्ञानाचा २११ रुग्णांवर वापर? जोगेश्वरी ट्रॉमा केअरमधील मशीनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह (फोटो सौजन्य-Gemini)

पाच वर्षांत डीएसए तंत्रज्ञानाचा २११ रुग्णांवर वापर? जोगेश्वरी ट्रॉमा केअरमधील मशीनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • जोगेश्वरी ट्रॉमा केअरमधील डीएसए मशीनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
  • तज्ज्ञांना तपासणीसाठी दोन रुग्णालयात हेलपाटे घालावे लागतात
  • पाच वर्षांत डीएसए तंत्रज्ञानाचा २११ रुग्णांवर वापर?
राम खांदारे, मुंबई: जोगेश्वरी (पूर्व) येथील पालिकेचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात सुमारे १२ कोटी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेले डीएसए (डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी) मशीन धूळ खात पडून असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच वेळी पालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार या मशीनचा गेल्या पाच वर्षांत एकूण २११ वेळा वापर झाल्याचे समोर आले आहे. मात्र, ट्रॉमा केअर व तृतीयस्तरीय रुग्णालयासाठी अपेक्षित असलेल्या तुलनेत हा वापर कमी झाल्याचा आरोप सुरुच असला तरी देखील मनुष्यबळाची कमतरता आणि तज्ज्ञांना एकाहून अधिक रुग्णालयात मारावे लागणारे हेलपाटे यामुळे एकूण रुग्ण तपासणी संख्या तुलनेने कमी असल्याचे व्यक्त होत आहे. तरी आता मनुष्यबळ भरती नंतर तंत्रज्ञानाचा वापर सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

फुफ्फुसातील श्लेष्म वाढला की संरक्षण कमी होते! IIT मुंबईच्या संशोधनातून उलगडला ‘म्युकस पॅराडॉक्स’

डीएसए महत्वाचे तंत्रज्ञान

दरम्यान डिजिटल सब्ट्रॅक्शन अंजिओग्राफी ही अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानावर आधारित तपासणी पद्धत असून, या माध्यमातून शरीरातील रक्तवाहिन्यांचे अचूक व स्पष्ट चित्र मिळते. हृदयविकार, स्ट्रोक, मेंदूतील रक्तवाहिन्यांचे विकार, तसेच पाय-हातातील रक्तवाहिन्यांच्या आजारांच्या तपासणीसाठी व उपचारांसाठी डीएसए अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने या समस्येचा रोख मनुष्यबळ मुद्द्याकडे नेत यातील तज्ज्ञ डॉक्टरला दुसऱ्या पालिका रुग्णालयात हि जावे लागते. डीएसए मशीन चालविण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित रेडिओलॉजिस्ट, टेक्निशियन आणि सहाय्यक मनुष्यबळ अपुरे आहे. तसेच मशीनसाठी आवश्यक पूरक उपकरणे व वार्षिक देखभाल करार वेळेवर न झाल्याने अनेकदा मशीन बंद अवस्थेत राहते. परिणामी, गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे वळावे लागते आणि त्यांचा आर्थिक भार वाढतो. डीएसए मशीन तातडीने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, मनुष्यबळ व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून सर्रास आरोप केले जात असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

डीएसए तंत्रज्ञानाबाबत प्रशासनाची माहिती :

वर्ष – डीएसए – प्रक्रिया – केसेस
२०२१ – ३९- १० – ४९
२०२२ – ४२- १२ – ५४
२०२३ – ५३ – १०- ६३
२०२४ – ३४ – ०१-  ३५
२०२५ – ०८ – ०२ – १०

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’

Web Title: Question mark over the efficiency of the dsa machine at jogeshwari trauma care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • health
  • jogeshwari
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
1

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Naya Raipur Health And Pharma Hub : उपचारांपासून उद्योगापर्यंत सर्वकाही एकाच ठिकाणी! नवा रायपूरमध्ये मेगा प्रोजेक्ट
2

Naya Raipur Health And Pharma Hub : उपचारांपासून उद्योगापर्यंत सर्वकाही एकाच ठिकाणी! नवा रायपूरमध्ये मेगा प्रोजेक्ट

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
3

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

Nushrratt Bharuccha Health Update: ‘पिक्चर अभी बाकी..’, अपघातानंतर नुसरतची पहिली पोस्ट चर्चेत; शस्त्रक्रियेनंतर लिहिला खास मेसेज
4

Nushrratt Bharuccha Health Update: ‘पिक्चर अभी बाकी..’, अपघातानंतर नुसरतची पहिली पोस्ट चर्चेत; शस्त्रक्रियेनंतर लिहिला खास मेसेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.