Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

Nagpur Accident Video : नागपुरात घडलेल्या भीषण कार अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी निघालेल्या तिघा मित्रांच्या प्रवासाला अचानक धक्कादायक वळण लागले आणि घटनेचे संपूर्ण दृष्य जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 14, 2026 | 08:52 AM
Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघाताचा थरारक क्षण CCTVमध्ये कैद झाला.
  • मोकळ्या रस्त्यावर काही सेकंदांतच परिस्थिती बदलली अन् मोठा अपघात झाला.
  • घटनेनंतर पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
१२ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूरमध्ये एक भीषण अपघात घडून आला. या अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून एक मित्र गंभाररित्या घायाळ असल्याची माहिती समोर येत आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिघेही गाडीतून प्रवास करत होते पण वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली ज्यात दोघांचा मृत्यू तर एक जखमी झाला. सकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेचे दृष्य रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून हे फुटेज आता सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral

काय आहे प्रकरण?

नागपूरच्या कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतवाडा चौकाजवळ संपूर्ण प्रकार घडून आला. तिन्ही मित्र एका एका इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करत होते. याचा व्हिडिओ @motordave2 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात आपल्याला अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम पाहायला मिळेल. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात भरधाव वेगाने जाणारी गाडी दिसते. रस्ता मोकळा असतो आणि रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा असतो. अशात काही सेकंदातच वेगाने धावणारी गाडी ट्रकच्या दिशेने जाते आणि ट्रकला जोरदार धडक देते. धडक इतकी जोरदार होती की कार उलटली आणि तिचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. इंटरनेटवर सध्या या घटनेचे दृष्य वेगाने शेअर केले जात आहे.

Nagpur 🚨⚠️ Tata Curvv EV, driven by “minors” (16 & 17 year old)…overspeeding around 5:30am on curve with loose sand/mud…lost control, rear ended parked lorry…2 dead, 1 injured.@DriveSmart_IN @RSGuy_India pic.twitter.com/VdFlFntMTL — Dave (Road Safety: City & Highways) (@motordave2) August 13, 2026

अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील

विना परवाना गाडी चालवत होता…

प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, गाडीत प्रवास करणारे तिन्ही मित्र हे अल्पवयीन होते. सांगितले जात आहे की, गाडी चालवणारा मिहिर (वय १७ वर्षे) गंभीररित्या जखमी असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गाडी चालवण्याचा परवाना नसतानाही तो गाडी चालवत होता. गाडीवरील नियंत्रण हटले आणि हा सर्व प्रकार घडून आला. भौमिक लारोकर (वय १६ वर्षे) आणि संजय मेलवाणी (वय १७ वर्षे) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिस सध्या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेमुळे मृत्यू पावलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Nagpur car accident cctv viral video birthday party august 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • Nagpur
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
3

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
4

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.