Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये रात्रीच्या प्रवासादरम्यान खिडकीवर दगड आदळल्याने काच फुटल्याची घटना समोर आली आहे. दगड काच फोडून डब्यात आल्याने काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 27, 2026 | 12:00 PM
नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • धावत्या दुरंतो एक्स्प्रेसच्या खिडकीवर दगड आदळून काच फुटली
  • दगड डब्यात आल्याने क्रिएटरच्या काही मित्रांना किरकोळ दुखापत
  • VIDEO व्हायरल; रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर सोशल मीडियावर चर्चा
नागूपर आणि मुंबईदरम्यान धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना अनोखी घटना घडली ज्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. माहितीनुसार, रेल्वे नागपूरहून मुंबईच्या दिशेला निघाली असता रात्रीच्या सुमारास एक्सप्रेसवर बाहेरुन दगडफेक करण्यात आली. मुख्य म्हणजे, हा हल्ला इतका जबरदस्त होता की, दगड रेल्वेची काच फोडून प्रवाशांवर येऊन आदळला. घटनेची माहिती नसलेले प्रवासी रेल्वेत आपल्या मित्रांसोबत प्रवासाचा आनंद लुटत असताना अचानक त्यांना या हल्ल्याचा सामना करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

इंस्टाग्राम यूजर आणि ट्रॅव्हलर @aesthetetraveller या क्रिएटरने घटनेचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सोशल मिडियावर शेअर केला. त्याने रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत प्रवासी रेल्वेत खरंच सुरक्षित आहेत हा? असा सवाल केला. क्रिएटरने सांगितले की, यावेळी त्यांच्या आजूबाजूला इतर कुटुंबिय आणि काही लहान मुलेही प्रवास करत होती. दगड खिडकीला आदळल्याने कोणत्या प्रवाशाला फारशी दुखापत झाली नाही परंतु त्याचे मित्र यात किरकोळ जखमी झाले. रात्री जेवणाचा आस्वाद घेत असताना रेल्वेत ही घटना घडली. या घटनेमुळे खिडकीचा चुराडा होऊन यात एक मोठे छिद्र पडल्याचे दिसते.

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

व्हिडिओच्या शेवटी ट्रेनच्या बाहेरील भाग दाखवण्यात येतो ज्यात पोलीस अधिकारी घटनास्थळाची तपासणी करत असतात. व्हिडिओ शेअर करताना क्रिएटरने आपला अनुभव शेअर करत रेल्वेतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा निर्दशनास आणला. या घटनेमुळे आता सोशल मिडियावर चर्चेला उधाण आले आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत सदर घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “आपल्याला ट्रेनच्या खिडक्यांच्या बाहेर डॅशकॅम लावण्याची गरज आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुंबई एक्सप्रेसमध्ये माझ्यासोबतही अशीच घटना घडली होती”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बापरे काय हे किती भयंकर प्रवास सुरक्षित नाहीच”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Nagpur mumbai duronto express stone pelting window glass broken passengers injured viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Train Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
1

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
2

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
3

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
4

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.