Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

Women Theif Caught In CCTV : डेनियमचा वनपिस घालून महिलेने माॅलमध्ये केली तूपाची चोरी? सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर माॅल कर्मचाऱ्यांनी महिलेला रंगेहात पकडले आणि हाताला पकडून तिला काऊंटरजवळ आणले.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 07, 2026 | 03:15 PM
हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

Follow Us
Follow Us:
  • नोएडातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये महिलेच्या कथित चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
  • मॉल कर्मचाऱ्यांनी महिलेवर वारंवार सामान चोरल्याचा आरोप करत तिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पकडल्याचा दावा केला.
  • मात्र, पोलिसांच्या चौकशीत प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आणि आरोपांबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले.
उत्तर प्रदेशातील नोएडाच्या पाॅश परिसरातील सेक्टर १८ भागातील डीएलएफ माॅलमध्ये महिलेच्या चोरीचे प्रकरण उघडकीस आले. ही चोरी किरकोळ होती पण पाॅश कर घालून महिला माॅलमधील सामानाची चोरी करत आहे हे पाहून अनेकांना धक्का बसला. महिलेचे कपडे पाहता ती चांगल्या घरातील दिसते. महिलेची परस्थिती बिकट असावी असे तिच्याकडून बघून अजिबात वाटत नाही पण असे असतानाही काही क्षुल्लक पैसे वाचवण्यासाठी महिला माॅलमधून तेल आणि तूपाची चोरी करते. या घटनेसंबंधित आता एक ३० सेकंदांचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिलेच्या हाताला पकडून तिला माॅलबाहेर काढताना पाहिलं जाऊ शकतं. व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून या घटनेविषयीची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

माॅलमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, मागील महिनाभरात महिलेने अनेकदा स्टोरमधून तूप आणि तेलाचे डब्बे पैसे न घेता घेऊन गेली आहे. तिच्या हालचालींवर कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळापासून संशय होता. अशात सीसीटीव्ही कॅमेरा तपासून त्यांनी महिलेच्या चोरीचा छडा लावला. यानंतर स्टाफने लगेच रंगेहात महिलेला चोरी करताना पकडले.

DLF Mall Noida: Mall employees caught a man and a woman red-handed while stealing https://t.co/BfXPHJuXmK — Ramesh Speaks (@rameshofficial0) October 5, 2026
This woman was caught red-handed stealing ghee and refined oil at DLF Mall in Noida😭💀 https://t.co/LbOx20SS76 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 5, 2026

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये महिला आपला चेहरा लपवत माॅलच्या एका सेक्शनमधून बाहेर पडताना दिसते. यावेळी दोन महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिचा हात पकडलेला असतो. माॅलमधील कर्मचारी सांगतो की, पहिल्यांदा नाही तर चाैथ्यांदा महिलेने ही चोरी केली होती. महिलेला पकडल्यानंतर तिच्याकडून तेलाचा आणि तूपाचा डबा जप्त करण्यात आला. तसेच तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीलाही यासाठी खडसावण्यात आले. तूपाचे आणि तेलाचे पैस महिलेकडून वसूल केल्यानंतर सामंज्यस्याने हे प्रकरण मिटविण्यात आले. दरम्यान महिलेवर कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली की नाही ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Noida dlf mall woman caught alleged theft of oil and ghee viral video police investigation nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Noida
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
1

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
2

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
3

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral
4

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.