Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करवा चौथच्या दिवशीच पत्नीसमोर आलं पतीचं लफडं; भर बाजारात फ्री स्टाईल हाणामारी

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 14, 2022 | 03:14 PM
करवा चौथच्या दिवशीच पत्नीसमोर आलं पतीचं लफडं; भर बाजारात फ्री स्टाईल हाणामारी
Follow Us
Follow Us:

‘करवा चौथ’ चे  व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. मात्र काल करवा चौथच्या दिवशीच एका पत्नी समोर पतीचं आणि त्याच्या प्रेयसीचं लफडं समोर आलं आहे.

गाझियाबाद येथे ही घटना घडली. विवाहित महिला खरेदीसाठी आपल्या आई सोबत बाजारात गेली होती. त्याच ठिकाणी या महिलेचा पती आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन करवा चौथच्या शॉपिंगला गेला होता. विवाहित महिलेने बाजारात पती आणि त्याच्या प्रेयसीला पहिले आणि मग बाजारात एकच गोंधळ सुरु झाला. आईसोबत खरेदी करण्यासाठी आलेल्या पत्नीने तिच्या इतर बहिणींना देखील बोलावले पती आणि प्रेयसीला जबर मारहाण केली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पतीला अटक केली, तर प्रेयसीला इशारा देऊन सोडून देण्यात आले आहे.

गाजियाबाद तुराब नगर मार्केट में करवा चौथ पर प्रेमिका को शॉपिंग कराने आया था पति पीछे से पहुंची पत्नी ने बरसाई चप्पल!#Ghaziabad @Uppolice@JavedMustafa_ @Live_Gyan pic.twitter.com/WAauq6IKVy — SURAJ KUMAR (@surajkumarmahak) October 13, 2022

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझियाबाद (गाझियाबाद) येथील सिहानी चुंगी भागातील कौशल नगरमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेचा विवाह प्रताप नावाच्या तरुणाशी ४ मार्च २०१७ रोजी झाला होता. काही दिवसानंतर या जोडप्यामध्ये वाद झाला, त्यानंतर पत्नी आपल्या माहेरी गेली आणि तिच्या कुटुंबीयांसोबत राहू लागली. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३ वर्षांपासून ती आपल्या मुलासोबत आपल्या माहेरी राहत आहे. तिने घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली तिने पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीने पोलिसांना सांगितले की, ती आपल्या आईसोबत तुराबनगर बाजारात खरेदी करण्यासाठी आली होती. तिने आपल्या नवऱ्याला आपल्या गर्लफ्रेंडसोबत बाजारात करवा चौथची (Karva Chauth) खरेदी करताना पाहिलं. त्याला पाहताच तिने आपल्या पतीला पकडले. यानंतर आई आणि बहिणींसोबत मिळून तिने पती आणि प्रेयसीला बेदम मारहाण केली. सध्या हा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: On the day of karva chauth the husbands extra marital comes in front of the wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2022 | 03:14 PM

Topics:  

  • Diwali
  • Ghaziabad
  • india

संबंधित बातम्या

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
1

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
2

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
4

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.