Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीसी आहे की बस कंटक्टर? पाकिस्तानी TTE चा पोशाख पाहून यूजर्सने लुटली मजा; Video Viral

Pakistan Video Viral : पाकिस्तानमधील एका रेल्वे टीटीईचा खाकी सफारी सूटमधील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. टीटीईचा हा अनोखा गणवेश पाहून भारतीय यूजर्सने पाकिस्तानच्या टीटीईची चांगलीच खिल्ली उडवली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 18, 2026 | 11:16 AM
टीसी आहे की बस कंटक्टर? पाकिस्तानी TTE चा पोशाख पाहून यूजर्सने लुटली मजा; Video Viral

टीसी आहे की बस कंटक्टर? पाकिस्तानी TTE चा पोशाख पाहून यूजर्सने लुटली मजा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानी टीटीईचा खाकी गणवेश चर्चेत.
  • व्हिडिओ पाहून यूजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया.
  • ‘टीसी आहे की बस कंडक्टर?’ म्हणत यूजर्सने उडवली खिल्ली.
सोशल मिडियावर मागील काही काळापासून एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानमधून समोर येत असून यात रेल्वे टीटीईचा पोशाख पाहून अनेकांना हसू अनावर झालं. एक टीटीई पाकिस्तानी ट्रेनच्या बिझनेस क्लासमध्ये ( 1AC ) तिकीट तपासत होता. यावेळी त्याने खाकी सफारी सूट परिधान केला होता. भारतात साधारण: असा गणवेश कॉन्स्टेबल, वॉचमन आणि बस कंडक्टरने यांना दिला जातो. टीटीईला मात्र छान पांढरा शर्ट आणि काळ्या सूटमध्ये पाहण्याची सवय असल्याने खाकी पोशाखात त्याला पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.

हात आहे की हातोडा? २१ वेळा ५० कॅन्सचा केला चुराडा, अनोख्या कारनाम्याची गिनिज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral

इंटरनेटवर उडवली जातेय खिल्ली

भारतीय रेल्वेत टीटीईचा थाट काही वेगळाच असतो. त्यांच्या येण्यानेच अनेकांना घाम फुटतो तर सूटबूटमध्ये आलेल्या टीटीईंना पाहून साहेबाची फिलिंग येऊ लागते. अशात पाकिस्तानी टीटीईचा एकदम साधा आणि खाकीतील पेहराव पाहून अनेक यूजर्सना निराशा वाटली. हा असा टीटीई पहिल्यांदाच पाहिला अशा प्रतिक्रिया यूजर्स व्हिडिओवर व्यक्त करु लागले.

व्हिडिओ व्हायरल

सोशल मिडियावर व्हायरल होत असेलल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाकिस्तानी टीटीई रेल्वेत मोबाईल आणि स्कॅनिंग मशीन घेऊन तिकीट तपासताना दिसून येईल. व्हिडिओ काही सेकंदाचा असतो पण त्यातील दृष्ये मात्र सोशल मिडियावर एक वेगळाच युक्तीवाद सुरु करतात. ही घटना इंटरनेटवर आता चांगलीच व्हायरल होत असून यूजर्सने टीटीईच्या या पेहरावाची चांगलीच खिल्ली उडवत आहेत.

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’

हा व्हिडिओ @pktrains नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “पाकिस्तानच्या ट्रेन्समध्ये फर्स्ट क्लास असतो का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे हा टीसी आहे की बस कंडक्टर?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भारतात तर या पेहराव्यात हवालदार असतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Pakistan railway tte khaki uniform viral video indian users reactions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • Pakistan Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हात आहे की हातोडा? २१ वेळा ५० कॅन्सचा केला चुराडा, अनोख्या कारनाम्याची गिनिज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral
1

हात आहे की हातोडा? २१ वेळा ५० कॅन्सचा केला चुराडा, अनोख्या कारनाम्याची गिनिज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral

Viral News Lottery Jackpot : एका रात्रीत पलटलं नशीब! हाती लागला जॅकपॉट… तब्बल 4 वर्षे काढत होता लॉटरी
2

Viral News Lottery Jackpot : एका रात्रीत पलटलं नशीब! हाती लागला जॅकपॉट… तब्बल 4 वर्षे काढत होता लॉटरी

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
3

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
4

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.