Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हायरल व्हिडिओ: पाकिस्तानी महिलेने केली कंगना राणौतची मिमिक्री; नेटिझन्सने केली प्रशंसा

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते.अनेकदा बॉलीवुड सेलिब्रेटींचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांची मिमिक्री करणारे, आणि त्यांच्यासारखे दिसणाऱ्यांचे तर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 19, 2024 | 05:40 PM
पाकिस्तानी महिलेने केली कंगना राणौतची मिमिक्री

पाकिस्तानी महिलेने केली कंगना राणौतची मिमिक्री

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. तुम्ही आत्तापर्यंत डान्सचे, कपल्सचे, तसेच जुगाड करणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असती. असे अनेक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा बॉलीवुड सेलिब्रेटींचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांची मिमिक्री करणारे, आणि त्यांच्यासारखे दिसणाऱ्यांचे तर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या अशाच एका बॉलीवुड अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौनतच्या मिमिक्रीचा हा व्हिडीओ आहे. विशेष म्हणजे एका पाकिस्तानी महिलेने तिची हुबेहुब नक्कल केली आहे. सोशल मीडियावर या महिलेची प्रशंसा होत आहे. व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या पाकिस्तानी महिलेने कंगणा रणौतच्या क्कीन चित्रपटातील राणी या भुमिकेची मिमिक्री केली आहे. एका पाकिस्तानी टिव्ही शो मध्ये तिने मिमिक्री करून दाखवली आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाकिस्तानातील लोकप्रिय टीव्ही शो टाईम विथ रमिझ चालू आहे. या शोमध्ये एक पाकिस्तानी महिला कंगना राणौतची नक्कल करत आहे. कंगना मिमिक्रीच्या जगात सर्वाधिक कॉपी केलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, महिला राणौतची “क्वीन” चित्रपटातील भूमिका करत आहे. ती महिला रणौतच्या कथनातील बारीकसारीक गोष्टींची नक्कल करण्याचा प्रयत्न करते. तिची नक्कल पाहून तिथे उपस्थित पाहुणे हसत आहेत आणि तिची प्रशंसा करत आहेत. व्हिडीओ सर्व सोशल मीडियाप्लॅटफर्मवर व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा – ‘हा काय मुर्खपणा आहे…’ रीलसाठी आईनेच मुलाचा जीव घातला धोक्यात; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

व्हायरल व्हिडीओ

पाकिस्तानियों…तुम्हारी हिम्मत कैसे हुई कँगना रनौत की मिमिक्री करने की 😂😂#KanganaRanautpic.twitter.com/8ZkkQYyDIY

— 🇮🇳 Vishal JyotiDev Agarwal (@JyotiDevSpeaks) September 17, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल व्हिडीओ एक्सवर@JyotiDevSpeaks अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘कंगना बद्दल असे काही आहे की तिला पाकिस्तानी देखील फॉलो करतात’, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तीने खूप छान नक्कल केली, तर आणखी एका युजरने म्हटले की, ‘कंगना भारतात, विशेषतः उत्तराखंड आणि आता पाकिस्तानमध्येही प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या देशांतील लोक त्यांची नक्कल करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.’ एका यूजरने कंगनाच्या क्वीन चित्रपटाचे कौतुक करताना म्हटले की, तुम्ही क्वीनची निर्मिती करू शकत नाही, मिमिक्री हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे.

Web Title: Pakistani woman mimics kangana ranaut netizens praised nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 05:40 PM

Topics:  

  • Kangana Ranaut
  • pakistan

संबंधित बातम्या

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
1

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
2

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
3

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
4

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.