
Funny Jokes
असे म्हणतात हसण्यामुळे आपले जीवन वाढते. आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. दिवसभर आपण ताजेतवाने आणि टवटवीत राहतो. पण यासाठी तुम्हाला रोज भरभरुन हसावे लागले. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी खास मजेशीर जोक्स घेऊन आलो आहोत. हे नक्की वाचा.
आजचे शहाणपण…
दाढी वाढवल्याने तुम्हाला गर्लफ्रेंड मिळू शकते
.
.
या अफवेमुळे सर्व पोरं आदि मानव बनले आहेत…!!!
शिक्षक आणि रामू
शिक्षक : चिंटू १५ फळांची नावे सांग!
चिंटू : आंबा
शिक्षक : शाब्बास, अजून?
चिंटू : पेरु
शिक्षक : छान!
चिंटू : सफरचंद
शिक्षक : खूप छान! आता उरलेली १२ फळं.
चिंटू : १ डझन केळी
पांचट Jokes : शहाणे लोक कमी बोलतात, कारण? जाणून तुम्हीही खळखळून हसाल
नवरा-बायको
नवरा : अगं, आज भाजीत मीठ नाही टाकलंस तु
बायको : काय झालं, आज भाज्या थोड्या जळल्या ना…
नवरा : मग? तू भाज्यांमध्ये मीठ का नाही टाकलंस…?
बायको : आई म्हणते, जखमांवर मीठ चोळू नये…!!!
डॉक्टर आणि चिंटू
चिंटू : डॉक्टर! डॉक्टर! प्लीज मला वाचवा!
डॉक्टर : शांत व्हा, काय झालं सांगा?
चिंटू : माझ्या तोडांत पाल गेली आहे.
डॉक्टार (हैराण होऊन) : काय…? मग पाल तोडांत जात होती तर, तोंड बंद का नाही केलं?
चिंटू : चूकी झाली, मला वाटलं पाल कॉक्रोचला पकडून परत बाहेर येईल, पण…!!!
गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड
गर्लफ्रेंड : माझ्यात तुला काय आवडते…?
बॉयफ्रेंड : तुझं शांत बसणं…
गर्लफ्रेंड : म्हणजे मी बोलू नये?
बॉयफ्रेंड : पाहिलंस? माझं आवडतं काम किती Rare आहे!
दोन मित्रांमधील चर्चा …
मित्र १ : तुझा डोळा का सुझलाय?
मित्र २ : काल बायकोचा वाढदिवस होता, केक आणला होता.
मित्र १ : हा, पण डोळा का सुझलाय?
मित्र २ : बायकोचं नाव कृती आहे, केकवर दुकानदाराने “Happy Birthday Kutri” लिहिलं होतं.
मित्र १ : दुसरा मित्र हे ऐकून पोट धरुन हसला!!! तुम्हीही हसा.
पांचट Jokes : उठलात? आज काय दिवे लावणार? त्यापेक्षा वाचा ‘हे’ भन्नाट मराठी जोक्स