Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral

सोशल मीडियावर वाराणसीच्या घटावरुन एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन चिमुकले महादेव एकमेकांशी भिडले आहे. कारण जाणून तुम्ही पोट धरु हसाल. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 15, 2026 | 01:58 PM
varanasi two mahadev fight for 60 rupees viral video

varanasi two mahadev fight for 60 rupees viral video

Follow Us
Close
Follow Us:
  • वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले
  • ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद
  • मजेदार Video Viral
Varanasi Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी संतापजनक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वाराणसीच्या गजबलेल्या घाटांवरचा असून यामध्ये दोन महादेव एकमेकांशी भिडले आहे. यामागेच कारण जाणून तुम्ही हसून-हसून लोटपोट व्हाल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

वाराणसी केवळ पर्यटकांच्या मनोरंजानासाठी किंवा दर्शनासाठी नव्हे, तर येथील महादेवांच्या वेशभूषेत फिरणाऱ्या लहान मुलांसाठी देखील प्रसिद्ध आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन मुले महादेवाच्या वेशात असून एकमेकांशी भांडण करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये ६० रुपयांवरुन वाद सुरु आहे. व्हायरल व्हिडिओनुसार, एक मुलाने दुसऱ्या मुलाकडून ६० रुपये घेतले होते. परंतु त्याने ते परत दिले नसल्याने त्यांच्यात हा वाद सुरु आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, भस्म फासूनलेले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, गॉगल या चिमुकल्यांनी घातलेला आहे. ६० रुपये मिळवण्यासाठी एकजण दुसऱ्यावर चढला आहे. सध्या या मजेशीर वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral

व्हायरल व्हिडिओ

बनारस में दो महादेव आपस में भीड़ गए 😂 बड़े महादेव ने छोटे महादेव के 60 रुपए लिए थे लेकिन अभी तक लौटाए नहीं🥲 pic.twitter.com/z1W8HXaw5q — Nitin Prajapati (@Prajapat204) February 15, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला  व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Prajapat204 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने आज नशी केला नाही? असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एकाने हा हा हा मुले देवाघरची फुले असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने हे आश्चर्यकारक आहे, कलियुगात दोन महादेव आहेत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजीही शेअर केले आहेत.

खायला काय मिळालं नाही म्हणून सापाने स्वतःचीच शेपटी गिळून टाकली, पाहणारेही झाले थक्क; घटनेचा थरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi varanasi two mahadev fight for 60 rupees viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • varanasi
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral
1

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral
2

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
3

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
4

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.