Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख

आकाशप्रेमींसाठी ऑगस्ट महिन्यात खास पर्वणी असणार आहे. पर्सेइड उल्कावर्षावाचा अद्भुत नजारा १२ ऑगस्टच्या रात्रीपासून १३ ऑगस्टच्या सकाळपर्यंत पाहता येणार असून, निरभ्र आकाशात तासाभरात अनेक उल्का दिसू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 12, 2026 | 02:28 PM
Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख

Follow Us
Follow Us:
  • १२ ऑगस्टची रात्र उल्कावर्षाव पाहण्यासाठी खास मानली जात आहे.
  • अमावस्येमुळे चंद्रप्रकाश कमी असल्याने उल्का अधिक स्पष्ट दिसण्याची शक्यता आहे.
  • लडाख, स्पिती व्हॅली आणि थर वाळवंटासारखी कमी प्रकाशप्रदूषणाची ठिकाणे यासाठी उत्तम मानली जातात.
रात्रीच्या अंधारात आकाशातून अचानक जाणाऱ्या उल्कांच्या रेषा पाहणे हा एक वेगळा अनुभव असतो. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आजही आकाशात हे दृष्य दिसले की आपली नजर त्याकडे खिळून राहते. या वर्षीचा पर्सेइड उल्कावर्षाव खगोलशास्त्रज्ञांसाठी फास खास मानला जात आहे. नासाच्या रिपोर्टनुसार, हा उल्कावर्षाव स्विफ्ट-टटल धूमकेतूच्या अवशेषांपासून तयार होतो, जे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच जळू लागतात. यादरम्यान प्रकाशाच्या काही खास रेषा तयार होतात ज्यांना उल्का असं म्हटलं जातं. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या डॉ. बेकी स्मेथर्स्ट यांनी वर्षातील सर्वोत्तम खगोलशास्त्रीय रात्रींपैकी एक असे याचे वर्णन केले आहे.

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ

नासाच्या मते, खगोलशास्त्रज्ञ जिओव्हानी शियापारेली यांनी १८६५ मध्ये या धूमकेतूला पर्सेइड्स उल्कावर्षावाचा स्रोत असे म्हटले होते. या धूमकेतूची शोध १८६२ मध्ये लुईस स्विफ्ट आणि होरेस टटल यांनी लावला होता. याला सूर्याचा एका फेरा पूर्ण करायला तब्बल १३३ वर्षांचा कालावधी लागतो आणि १९९२ मध्ये त्याने शेवटची सूर्यमालेच्या आतील भागाला भेट दिली होती.

लक्षात घ्या, उल्का-वर्षा स्विफ्ट-टटल (Swift-Tuttle) हा धूमकेतूने मागे सोडलेल्या अवशेषांमुळे होतो. याचे क्रेंद्र फार मोठे असते आणि याचा व्यास १६ मील (२६ किमी) इतका असतो. यावेळी १२ ऑगस्टच्या रात्रीपासून ते १३ ऑगस्टच्या सकाळपर्यंतचा काळ पीक नाइट्स म्हणून ओळखला जातो. हा काळ उल्का वर्षाव पाहण्यासाठी एकदम सर्वोत्तम मानला जातो. यावेळी चंद्र अमावस्येत असेल ज्यामुळे आकाशावर संपूर्णपणे काळ्या रंगाची चादर पसरलेली पाहायला मिळेल. याकाळात तुम्हाला हलके तारे देखील चमकताना सहज दिसू शकतात. सांगितले जात आहे की, याकालात भरपूर उल्कापिंड दिसून येणार आहेत.

जर तुमचे नशीब चांगले असले आणि हवामान निरभ्र असेल, यासोबतच जर तुम्ही पोल्युशन फ्रि परिसरात राहत असाल तर तुम्हाला एका तासात ५० ते १०० हून अधिक उल्का दिसू शकतात. यावर्षी त्यांना पाहण्यासाठी परिस्थिती फार अनुकूल आहे कारण त्यावेळी अमावस्या असणार आहे, म्हणजेच चंद्राचा प्रकाश नसणार आहे ज्यामुळे उल्का सहजपणे दृष्यमान होऊ शकतात.

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

उल्का पाहण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणे

उल्का पाहण्यासाठी निरभ्र आकाश अनुकूल मानले जाते. भारतात हानले, लडाख, उंच प्रदेशातील पर्जन्यछायेचे प्रदेश , स्पिती व्हॅली आणि राजस्थानमधील थर वाळवंटाचा शुष्क विस्तार ही ठिकाणे उल्का पाहण्यासाठी सर्वाेत्तम मानले जातात.

 

Web Title: Perseid meteor shower august 12 13 2026 india best places

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • meteorite
  • NAVARASHTRA
  • viral news

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू;  बुकिंगला जोरदार प्रतिसाद
2

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू; बुकिंगला जोरदार प्रतिसाद

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश
3

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश

KARJAT: कर्जतच्या प्रकल्पांवरून आमदार थोरवेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल; गंभीर आरोप
4

KARJAT: कर्जतच्या प्रकल्पांवरून आमदार थोरवेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल; गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.