Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Andhra Pradesh Viral Video : गावाला रस्ताच नाही! प्रसूतीवेदनांनी त्रस्त महिलेला ग्रामस्थांनी उचलले, व्हिडिओ चर्चेत

Andhra Pradesh Viral Video : आंध्र प्रदेशातील अल्लुरी जिल्ह्यात रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे एका गर्भवती महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्या, घोंगडीपासून तयार केलेल्या स्ट्रेचरवरून तब्बल तीन किलोमीटरपर्यंत उचलून न्यावे लागले आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 31, 2026 | 05:36 PM
PHOTO GENRATE AI

PHOTO GENRATE AI

Follow Us
Follow Us:
  •  घोंगडीला स्ट्रेचर बनवून उचलून न्यावे लागले   
  • तीन किलोमीटरपर्यंत उचलून घेऊन गेले  
  • रुग्णवाहिका तिच्या घरा पर्यंत पोहोचू शकली नाही  
Andhra Pradesh Viral Video :  आंध्र प्रदेशातील अल्लुरी जिल्ह्यात एका गावात योग्य रस्ते नसल्यामुळे एका गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत नेण्यात आल्याचा सध्या चर्चेत आहे. हा व्हिडिओ अरकू मतदारसंघातील अनंतगिरी मंडलात गावातला असल्याचे सांगितले जात आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गावातील नीलिमा यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्या, गावात जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे, स्थानिक लोकांनी त्यांना स्ट्रेचरवरून घेवून जाण्यात आले. सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील बोड्डापाडू गावापर्यंत तिला घेऊन गेले. 2026 मध्येही, मूलभूत रस्ते सुविधा मिळणे काहींसाठी एक कठीण गोष्ट ठरत आहे. हे केवळ प्रशासकीय अपयश आहे. असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

 घोंगडीला स्ट्रेचर बनवून उचलून न्यावे लागले

दुर्गम भागातील मूलभूत सेवा, पक्के रस्ते मिळत नसल्याने गावातील सुविधांचा आभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. गावातील प्रसूतीवेदना सुरू असलेल्या एका गर्भवती महिलेला वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी, खडकाळ रस्त्यातून एका घोंगडीला स्ट्रेचर बनवून उचलून न्यावे लागत आहेत.

 

Andhra Pradesh के अल्लूरी जिले में गांव तक पक्की सड़क न होने के कारण एक गर्भवती महिला को करीब तीन किलोमीटर डोली पर ले जाया गया. https://t.co/Le7YWSvGsS — Ruby Arun रूबी अरुण (@arunruby08) October 31, 2026

तीन किलोमीटरपर्यंत उचलून घेऊन गेले

अल्लुरी जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी तिला स्ट्रेचरवरून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत उचलून घेऊन गेले.  या घटनेवरून तिच्या गावापर्यंत योग्य रस्ते संपर्क नसल्याची बाब समोर येत आहे.

Woman Caught With Lover :  करवा चौथला पत्नीचे वेगळेच ‘चंद्रदर्शन’ पतीने रंगेहाथ पकडले ! धक्कादायक प्रकार समोर, VIDEO व्हायरल

रुग्णवाहिका तिच्या घरा पर्यंत पोहोचू शकली नाही

गावात रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका तिच्या घरा पर्यंत पोहोचू शकली नाही. व्हिडिओ मधिल परिस्थिती वेगळी असली तरी भारतात आजही काही गावांमध्ये योग्य मूलभूत सुविधा ह्या गावातील नागरिकांना मिळाल्या नाही. गावात संपर्क सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने गावात- खेड्यात अशी परिस्थिती पाहण्यास मिळते.

Mumbai Juhu BMW Accident : जुहूमध्ये भररस्त्यात थरार ! BMW थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: आंध्र प्रदेशातील अल्लुरी जिल्ह्यातील अनंतगिरी मंडलातील तलारीपाडू गावात

  • Que: तीन किलोमीटर का उचलून न्यावे लागले?

    Ans: योग्य रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका महिलेच्या घरापर्यंत पोहोचू शकली नाही.

  • Que: महिलेला नेण्यासाठी कशाचा वापर करण्यात आला?

    Ans: घोंगडीचा वापर करून तात्पुरते स्ट्रेचर तयार केले आणि त्यावरून महिलेला उचलून नेले.

Web Title: Pregnant woman carried 3 km blanket stretcher andhra pradesh sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Department of Health
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: भररस्त्यात दोन बैलांची झुंज, मध्येच आली रिक्षा अन्… पुढे घडले भयानक, VIDEO पाहून थरकाप उडेल
1

Viral Video: भररस्त्यात दोन बैलांची झुंज, मध्येच आली रिक्षा अन्… पुढे घडले भयानक, VIDEO पाहून थरकाप उडेल

Bhayander Viral Video News: भाईंदरमध्ये शिवसेनेच्या कंटेनरचा गैरवापर? भाजप नगरसेवाकाचा गंभीर आरोप अन् व्हिडिओ व्हायरल!
2

Bhayander Viral Video News: भाईंदरमध्ये शिवसेनेच्या कंटेनरचा गैरवापर? भाजप नगरसेवाकाचा गंभीर आरोप अन् व्हिडिओ व्हायरल!

Jagannath Temple Video: चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, पण जगन्नाथ मंदिराचा ध्वज जागेवरच! व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क
3

Jagannath Temple Video: चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, पण जगन्नाथ मंदिराचा ध्वज जागेवरच! व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

Viral Video : अरे देवा! सरकारी अधिकाऱ्याने चक्क मगरीच मासं खाल्लं, सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे खळबळ!
4

Viral Video : अरे देवा! सरकारी अधिकाऱ्याने चक्क मगरीच मासं खाल्लं, सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे खळबळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.