Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ती एक गोष्ट अन् प्रेमानंद महाराज ढसाढसा रडले… भक्तांची चिंता वाढली, नक्की घडलं काय? Video Viral

Premanand Maharaj Crying Video : वृदांवनचे लोकप्रिय सनातनी मार्गदर्शक प्रेमानंद महाराज यांची प्रकृती बऱ्याच काळापासून ठीक नाही. अशातच ते रडत असतानाचा एक व्हिडिओ त्यांच्याच अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 23, 2025 | 03:30 PM
ती एक गोष्ट अन् प्रेमानंद महाराज ढसाढसा रडले... भक्तांची चिंता वाढली, नक्की घडलं काय? Video Viral

ती एक गोष्ट अन् प्रेमानंद महाराज ढसाढसा रडले... भक्तांची चिंता वाढली, नक्की घडलं काय? Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

प्रेमानंद महाराज हे वृंदावन येथील राधा-कृष्णाचे उपासक संत आहेत. ते त्यांच्या सत्संग आणि प्रवचनामुळे नेहमीच सोशल मिडियावर चर्चित असतात. लहान-मोठे सर्व भक्त त्यांचा सल्ला घेण्यासाठी मथुरेत जातात. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटिंनीही प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली आहे. ते आपल्या सोप्या भाषेत भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन देतात. मागील काही काळापासून प्रेमानंद महाराजांची प्रकृती ठीक नसल्याची चर्चा सुरु आहे. परंतु प्रेमानंद महाराज यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांच्या आश्रमातील भाविकांचे म्हणणे आहे. अशातच आता प्रेमानंद महाराज यांचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून आला आहे.

भल्यामोठ्या खडकात माणसाला दिसला अनोखा दरवाजा, आत जाताच रहस्य उलगडले… आतील दृश्य पाहून सर्वच थबकले; Video Viral

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये प्रमानंद महाराज यांचे डोळे पाणवलेले दिसून आले. त्यांना असे दु:खात पाहून भाविक आता त्यांचा त्रास कमी करण्यासाठी देवाकडे मागणी करत आहेत. किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या प्रमानंद महारज यांना डायलिसिसच्या त्रासालाही सामोरं जावं लागत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, काही मुले राधा राणीचा पोशाख परीधान करत कृष्णाच्या वेशात नृत्य सादर करत आहेत. त्यांचे भाव आणि भक्ती पाहून प्रेमानंद महाराज यांना स्वतःवर नियंत्रण राहत नाही आणि त्यांच्या डोळ्यातून ढसाढसा अश्रू वाहू लागतात. त्यांना असे रडताना पाहून कलाकार नाचणे थांबवतात आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या जवळ जातात. व्हिडिओमध्ये कृष्णाचं रुप धारण केलेला भक्त महाराजांचे अश्रू पुसताना दिसतो.

Life of Pie In Real : पाण्यात पडला वाघ… “याला वाचवू की स्वतःला” नाखवाची झाली दमछाख; शेवटी काय घडलं? Video Viral

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ प्रेमानंद महाराज यांच्या अधिकृत @bhajanmarg_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कदाचित यालाच तुम्ही प्रेम म्हणतात’. व्हिडिओला २ लाखाहून अधिकच्या लाईक्स मिळाल्या असून अनेकांनी कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांना त्यांची परिस्थिती माहिती आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजार आता औषध मागतोय, हा आत्मा आता वृंदावनाची हवा मागतोय ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “या देशाला असा मार्गदर्शक हवा आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Premanand maharaj started crying what happned exactly video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • hindu religion
  • Premanand Maharaj
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

ताजमध्ये कोल्हापूरी चप्पल अन् मांडी घालून बसणे म्हणजे कमीपणाचे लक्षण? मॅनेजरचा मराठी व्यक्तीवर राग अनावर, Video Viral
1

ताजमध्ये कोल्हापूरी चप्पल अन् मांडी घालून बसणे म्हणजे कमीपणाचे लक्षण? मॅनेजरचा मराठी व्यक्तीवर राग अनावर, Video Viral

ये कौन सा ब्रॅंड है? तरुणीने ऑनलाइन मागवली चप्पल ; कंपनीचे नाव पाहून झाली हैराण; जाणून तुम्ही पोट धुरून हसाल, Video Viral
2

ये कौन सा ब्रॅंड है? तरुणीने ऑनलाइन मागवली चप्पल ; कंपनीचे नाव पाहून झाली हैराण; जाणून तुम्ही पोट धुरून हसाल, Video Viral

Life of Pie In Real : पाण्यात पडला वाघ… “याला वाचवू की स्वतःला” नाखवाची झाली दमछाख; शेवटी काय घडलं? Video Viral
3

Life of Pie In Real : पाण्यात पडला वाघ… “याला वाचवू की स्वतःला” नाखवाची झाली दमछाख; शेवटी काय घडलं? Video Viral

भल्यामोठ्या खडकात माणसाला दिसला अनोखा दरवाजा, आत जाताच रहस्य उलगडले… आतील दृश्य पाहून सर्वच थबकले; Video Viral
4

भल्यामोठ्या खडकात माणसाला दिसला अनोखा दरवाजा, आत जाताच रहस्य उलगडले… आतील दृश्य पाहून सर्वच थबकले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.