Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेरी दणका! बसमध्ये छेड काढणाऱ्या व्यक्तीला महिलेने घडवली जन्माची अद्दल, 25 वेळा कानशिलात हाणलं अन् Video Viral

Pune Viral Video: कुठेही हात लावशील का? आई वडिलांनी हे वळण लावलं...तीव्र शब्दात महिलेने छेड काढणाऱ्या व्यक्तीला घडवली जन्माची अद्दल. असं धु धु धुतलं की पाहून सर्वांचीच हवा झाली टाइट. घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 20, 2024 | 10:11 AM
पुणेरी दणका! बसमध्ये छेड काढणाऱ्या व्यक्तीला महिलेने घडवली जन्माची अद्दल, 25 वेळा कानशिलात हाणलं अन् Video Viral

पुणेरी दणका! बसमध्ये छेड काढणाऱ्या व्यक्तीला महिलेने घडवली जन्माची अद्दल, 25 वेळा कानशिलात हाणलं अन् Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

महिलांची सुरक्षा हा आपल्या देशातील एक मोठा प्रश्न आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी देशात अनेक कायदे आणि नियम बनवण्यात आले आहेत. मात्र तरीही हा प्रश्न फारसा दूर झालेला नाही. आजही महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटना घडत असतात. गुन्हेगारी प्रवृतीची लोक खुलेआम स्त्रियांची छेड करण्याचा प्रयत्न करतात. येत्या काळात अशा अनेक घटना समोर आल्या. सध्या देखील अशीच आणखीन एक घटना सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आता वेगाने व्हायरल होत आहे. बसमधून प्रवास करताना एका महिलेची दारुड्याने छेड काढली मात्र यावेळी ती शांत बसली नाही तर तिने भरबसमध्येच त्याची जिरवली.

ही घटना पुण्याची आहे, जिथे एका बसमध्ये एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत महिलेची छेड काढत होता. हा सर्व प्रकार बघून महिला मूग गिळून गप्प बसली नाही तर तिने तरुणाला जन्माची अद्दल घडवण्याचे ठरवले आणि भरबसमध्ये प्रवाशांसमोर त्याची धुलाई करायला सुरुवात केली. महिला अवघ्या काही मिनिटांतच व्यक्तीला 25 कानाखाली लगावते. महिलेचा हा रुद्रावतार पाहून सर्वच थक्क झाले तसेच अनेकांनी महिलेचे कौतुकही केले. आता नक्की या प्रकरणात काय आणि कसे घडले? याविषयी सविस्तर तपशील जाणून घेऊयात.

गंदा है पर यही धंदा है! पुजाऱ्यांनी चोरले मंदिराच्या दानपेटीतील पैसे, घटना CCTV कॅमेरात कैद, Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओ सुरु होताच तुम्ही पाहू शकता की, बसमध्ये एक व्यक्ती उभा आहे, त्याच्यासमोर एक महिला भयंकर संतापलेल्या मनःस्थितीत असून ती या व्यक्तीला एका मागून एक कानशिलात लागवण्यास सुरुवात करते. महिलेचे हे रौद्र रूप पाहून व्यक्ती घाबरतो आणि आपण केलेल्या कृत्याची हाथ जोडून माफी मागू लागतो. व्यक्तीला मारताना महिला, माझ्या अंगावर हात टाकतोस. तू दारू प्यायला आहेस, म्हणून कुठेही हात लावशील का? आई वडिलांनी हे वळण लावलं” असा जाब विचारताना दिसून येते.

Pune Woman Slaps Drunk Man 25 times for Allegedly harrasing Her inside Bus
pic.twitter.com/S5kMNynJYf

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 19, 2024

नजर हटी दुर्घटना घटी! मगरीचा माकडावर जोरदार हल्ला, जीव वाचवण्यासाठी तडफडत राहिला पण शेवटी नको तेच घडले, Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पुण्यातील महिलेने मद्यधुंद व्यक्तीला बसमध्ये कथितपणे त्रास दिल्याबद्दल 25 वेळा कानाखाली मारले’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रत्येकजण जबाबदारीने प्या. काहीही असो, सार्वजनिक ठिकाणी महिलेचा छळ करणे मान्य नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शाब्बास बाई”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pune woman slaps a drunk man for inappropriately touching her on a bus video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 10:09 AM

Topics:  

  • Pune Viral Video
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral
1

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
2

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
3

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral
4

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.