Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral

Rajnath Singh Old Video : सीजेपी आंदोलन आणि धर्मेंद प्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा होत असतानाच अलिकडे भाजप नेते राजनाथ सिंह यांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते आमचे नेते राजीनामा देत नाहीत असं म्हणताना दिसले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 25, 2026 | 08:59 AM
'या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत...', CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral

'या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत...', CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral

Follow Us
Follow Us:
  • नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एक जुना राजकीय व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला.
  • व्हिडिओतील विधानाची सध्याच्या घडामोडींशी जोडून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
  • क्लिप व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आणि मतप्रवाह समोर येत आहेत.
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशात भरपूर असंतोष पाहायला मिळाला. पेपर फुटला, कॅन्सल झाला आणि विद्यार्थी डिप्रेशनला गेले. या पेपरफुटीमुळे नीटच्या २१ विद्यार्थ्यांनी नैराश्यात जाऊन आत्महत्या केली. या सर्व प्रकारानंतर मागील काही महिन्यांपासून सोशल मिडियावर चर्चेत असलेल्या काॅकरोच जनता पार्टीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. २० जुलै, २०२६ पासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सीजेपीचे हे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा मुख्य उद्देश शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आहे. विद्यार्थ्यांना न्यान मिळवून देण्यासाठी धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनातून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता सोशल मिडियावर भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) नेता राजनाथ सिंह यांचा एक जुना व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते राजीनामाविषयी एक विधान करताना दिसले जे इंटरनेटवर आता चर्चेचा विषय बनले आहे.

चिंटू, मिंटू, पिंटू… इवलासा रंगीत रेनकोट आणि मित्रांचा हातात हात… चिमुकल्यांच्या VIDEO ने वेधले यूजर्सचे लक्ष

राजनाथ यांचे जुने विधान व्हायरल

व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये राजनाथ सिंह एका प्रेस कॉन्फ्रेरन्समध्ये राजीनाम्याविषयी बोलताना दिसले. व्हिडिओच्या वरील कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मोदी सरकारमध्ये मंत्री राजीनामा देत नाहीत.” त्यानंतर राजनाथ सिंह असे म्हणताना ऐकू येतात, “भाऊ, मंत्री राजीनामा देत नाहीत. हे UPA सरकार नाही, हे एनडीए सरकार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की, आमचे मंत्री ते काम करत नाहीत जे त्यांचे मंत्री करतात”. जुन्या प्रेस कॉन्फ्रेरन्समधील त्यांचे हे विधान आता पुन्हा एकदा सोशल मिडियावर चर्चेत राहिले आहे. इंटरमेनवर आता सोशल मिडिया यूजर्स राजनाथ सिंह यांचे एक जुने वक्तव्य सध्याच्या राजकीय वातावरणाशी जोडून शेअर करत आहेत.

UPA मे इस्तीफा होता था NDA मे इस्तीफा नहीं होता.
:~ राजनाथ सिंह pic.twitter.com/cWrFwTNRqZ
— 𝑺𝑨𝑫𝑰𝑸 𝑩𝑯𝑨𝑰™ صادق بھائی (@X_originalO9891) July 20, 2026

दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर ट्रेनखाली आला तरुण; चालकाने वेळेत ब्रेक लावत टाळला अनर्थ; Video Viral

व्हिडिओला @Scorpwebb नावाच्या एक्स अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘सुरक्षित वाहन चालवा, जीव वाचवा’. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “किती निर्लज्जपणे बोलत आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या अज्ञानी लोकांच्या चेहऱ्यावरचे हसू बघा, ते सगळे चपलांचे भुकेले आहेत. जनतेने आपापल्या भागात भाजप सदस्यांना चोप दिला पाहिजे. त्यांचे मंत्री आदराने वागत नाहीत, त्यांच्या ढुंगणावर लाथ मारायला हवी, हेच त्याला म्हणायचं आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हे बॅलेट पेपरपासून तयार झालेले सरकार नाही. यांना मतदारांची गरज नाहीये, फक्त ईव्हीएम मशीन त्यांच्यासाठी पुरेस आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rajnath singh old resignation statement viral amid neet paper leak protests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • CJP Protest
  • Rajnath Singh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
1

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
2

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
3

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान
4

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.