School girl dance on hindi song Tere Aane Se goes viral
School girl Dance video : सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर, चित्र-विचित्र, भन्नाट असे व्हिडिओ पाहायाल मिळत असतात. काही व्हिडिओ पाहून हसावे का रडावे कळत नाही, तर काही व्हिडिओ सतत पाहत रहावे वाटतात. येथे तुम्हाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे व्हिडिओ पाहायला मिळतील. गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर जुनी गाणी मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे. बॉलीवुडच्या जुन्या गाण्यांवर अनेकजण व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत लोकांचा समावेश आहेत.
सध्या सोशल मीडियावर एका शालेय विद्यार्थीनीचा डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिचे भरभरुन कौैतुक केले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शालेय विद्यार्थीनी ‘तेरे आने से’ या हिंदी गाण्यावर डान्स करत आहे. तिचे डान्स स्टेप्स, एक्सप्रेशन्स पाहून लोक कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडियामुळे क्षणातं बदललं लोकांचे आयुष्य
अलीकडे सोशल मीडियामुळे अनेक लोकांचं आयुष्य बदलेले आहे. अनेकांसाठी सोशल मीडिया आपल्या कला दाखवण्याचे माध्यम बनले आहे. अनेकजण डान्सच्या, चित्रकलेच्या आणि इतर गोष्टींच्या व्हिडिओ पोस्ट करत आहे. यामुळे अनेक लोकांना प्रसिद्धी मिळाली आहे. मोठ मोठ्या शहारांपासून ते गावातील लोकांना याचा फायदा होत आहे. यामुळे लोक आपले कौशल्य इतरांपर्यंत पोहचवू शकत आहे. कोणी डान्स करत आहे, कोणी गाणी म्हणत आहे तर कोणी अभिनय करत आहे. यामुळे कलाकारांचे जीवन बदलले आहे. त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक उत्तम मार्ग लोकांना मिळालेला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर @princessanaahita या अकाउंटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. नेटकऱ्यांनी मुलीचे कौतुक केले आहे. एका युजरने खूप छान डान्स केला असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने आतापर्यंतचा सर्वात बेस्ट डान्स असे म्हटले आहे. आणखी एका युजरने काय खतरनाक डान्स केला राव असे म्हटले आहे. अनेकांनी हार्टचे इमोजी देखील शेअर केले आहेत.
भयावह! श्वानाचा घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्यावर हल्ला; आधी जमिनीवर पाडलं अन् मग लचके…, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.