Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नातीकडून आज्जीला धडे! 75 वर्षांची आज्जी 5 वर्षांच्या नातीसोबत शिकतेय कथ्थक, पाहून युजर्स गेले भारावून; Video Viral

Granddaughter Teaching Kathak To Grandmother : कथ्थकाच्या ठेक्यावर वय हरवलं अन् नात्याचा गोडवा जिंकला. आज्जी आणि नातीच्या सुंदर व्हिडिओने सोशल मीडियावर युजर्सचे मन भारावून टाकले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 10, 2026 | 02:41 PM
नातीकडून आज्जीला धडे! 75 वर्षांची आज्जी 5 वर्षांच्या नातीसोबत शिकतेय कथ्थक, पाहून युजर्स गेले भारावून; Video Viral

नातीकडून आज्जीला धडे! 75 वर्षांची आज्जी 5 वर्षांच्या नातीसोबत शिकतेय कथ्थक, पाहून युजर्स गेले भारावून; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आज्जी आणि नातीचा गोंडस व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओमध्ये नात आज्जीला कथच्या स्टेप्स शिकवताना दिसते.
  • दोघींमधील सुंदर नातं पाहून यूजर्स आता खुश झाले आहेत.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक निरनिराळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी हास्यास्पद व्हिडिओ शेअर केले जातात तर कधी थक्क करणारे व्हिडिओज शेअर केले जातात तर कधी असे व्हिडिओ शेअर होतात जे पाहून आपलं मनं भारावून जाईल आणि असाच एक व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. आजी नातवाची जोडी फार मजेदार असते. यात प्रेम, आदर, निस्वार्थी भावना दडलेली असते जी नात्याला आणखी खास बनवत असते. नुकताच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक आज्जी आपल्या नातीकडून कथ्थक शिकत असल्याचे दिसून आले. नात फार लाडाने आपल्या आज्जीला एक एक स्टेप सांगते आणि आज्जी तसतसे करु लागते. आज्जी नाही तर नातच आज्जीला धडे देत आहे हे पाहून यूजर्सना हसू आलं आणि सर्वांनीच या गोंडस दृश्याची मजा लुटली.

गणितात 18 मार्क दिले म्हणून विद्यार्थ्याने शिक्षिकेलाच क्लासरूममध्ये धुतलं, बुक्क्यांचा केला मारा अन् धक्कादायक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंस्टाग्रामवर व्हायरल असलेल्या या व्हिडिओमध्ये, पाच वर्षांची मुलगी आत्मविश्वासाने कथ्थकच्या स्टेप्स आपल्या आज्जीला शिकवताना दिसत आहे, तर तिची ७५ वर्षांची आजी तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत प्रत्येक स्टेप फाॅ्लो करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “मुलीने नुकतेच शास्त्रीय नृत्य शिकायला सुरुवात केली आहे आणि आता ती तिच्या आजीला प्रशिक्षण देत आहे.” हे वाक्यच लोकांची मने जिंकत आहे.

व्हिडिओमध्ये, मुलगी धीराने हाताचे हावभाव आपल्या आज्जीला समजावून सांगते. आजी प्रत्येक हालचाल लक्षपूर्वक पाहते आणि हसत हसत ते फाॅलो करण्याचा प्रयत्न करते. तिचा चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत, परंतु तिच्या डोळ्यांत शिकण्याची चमक स्पष्टपणे दिसून येते. हे दृश्य केवळ नृत्याची तालीम नाही तर नातेसंबंधांच्या गोडव्याचे आणि शिकण्याच्या इच्छेचे सुंदर मिश्रण आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून यूजर्स आज्जी- नातीच्या या जोडीची प्रशंसा करत आहे.

काय म्हणावं याला! आता म्हैसही झाली बाईकचोर… पाहून नेटकरी हैराण; मजेदार Video Viral

हा व्हिडिओ @kizzie.aad नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शिकण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी वय महत्त्वाचे नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजी आणि नातीचं हे नात खूप गोड आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा खरोखरच प्रेम आणि बंधनाचा एक अमूल्य क्षण आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral 75 year old grandmother learns kathak from 5 year old granddaughter viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Dance Video Viral
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.