Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्राच्या आत सापडला पिवळ्या रंगाचा अनोखा रस्ता, दृष्यांनी विज्ञानालाही घातलं कोड पण खरं सत्य काय? पहा Viral Video

पॅसिफिक महासागराच्या खोल पाण्यात शास्त्रज्ञांना एक रहस्यमय रचना आढळून आली असून ती पिवळ्या विटांनी बनलेल्या रस्त्यासारखी दिसते. हा अनोखा शोध पाहून जगभरातील लोकांचे लक्ष वेधले गेले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 07, 2026 | 03:02 PM
समुद्राच्या आत सापडला पिवळ्या रंगाचा अनोखा रस्ता, दृष्यांनी विज्ञानालाही घातलं कोड पण खरं सत्य काय? पहा Viral Video

समुद्राच्या आत सापडला पिवळ्या रंगाचा अनोखा रस्ता, दृष्यांनी विज्ञानालाही घातलं कोड पण खरं सत्य काय? पहा Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • हवाईयन बेटांजवळ सुमारे ३,००० मीटर खोल पाण्यात “यलो ब्रिक रोड”सारखी दिसणारी रचना ओशन एक्सप्लोरेशन ट्रस्टच्या मोहिमेदरम्यान आढळली.
  • सुरुवातीला मानवनिर्मित वाटणारी ही रचना प्रत्यक्षात काही वेगळीच असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.
  • हा शोध अजूनही महासागराचा मोठा भाग मानवासाठी अज्ञात असल्याचे दर्शवतो.
शास्त्रज्ञांनी अलिकडेच पॅसिफिक महासागराच्या खोल पाण्यात एक नवा शोध लावला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित करुन सोडलं. या नव्या शोधात शास्त्रज्ञांना पाण्याचा आत एक अनोखी रचना सापडली आहे जी पिवळ्या विटांनी बनवलेल्या रस्त्यासारखी दिसून येते. हे दृश्य काल्पनिक वाटत असले तरी ते सत्यात घडून आले असून ते कोणत्या तरी रहस्यमय गोष्टीचा भास करुन देते. ओशन एक्सप्लोरेशन ट्रस्टच्या जहाज ई/व्ही नॉटिलसने केलेल्या लाईव्ह-स्ट्रीम मोहिमेदरम्यान हा शोध पाहण्यात आला. हे ठिकाण हवाईयन बेटांजवळ समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ३,००० मीटर खाली होते.

थायलंडच्या ट्रान्सव्हुमनने भारतीय व्यक्तीला भररस्त्यात लाथा-बुक्यांनी चोपलं, पण नक्की घडलं काय? Video Viral

कॅमेराने टिपलेल्या या दृश्यात दगड व्यवस्थित जुळलेले दिसले. त्याच्यांवर प्रकाश पडताच ते पिवळ्या रंगात चमकतात. याकडे पाहताच ते मानवनिर्मित रस्त्यासारखे दिसते. शास्त्रज्ञांनी याला “यलो ब्रिक रोड” किंवा “द रोड टू अटलांटिस” असे संबोधले आहे. हा शोध युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आणि जगातील सर्वात मोठ्या सागरी संवर्धन क्षेत्रांपैकी एक असलेल्या पापाहनामोकुआकेआ मरीन नॅशनल मोन्युमेंटमध्ये झाला. शास्त्रज्ञ तेथील समुद्रतळावरील पर्वत आणि ज्वालामुखी रचनांचा अभ्यास करत होते.

🚨#BREAKING THE GOLDEN AGE 🥇
Scientists Discovered a ‘YELLOW BRICK ROAD’ at The Bottom of The Pacific Ocean!
THE ROAD TO OZ An expedition to a deep-sea ridge, just north of the Hawaiian Islands, revealed a surprise discovery back in 2022: an ancient dried-out lake bed paved… pic.twitter.com/jZz3qDzIyH — SANTINO (@MichaelSCollura) April 28, 2025

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

शास्त्रज्ञांनी जेव्हा रस्त्यासारख्या दिसणाऱ्या त्या रचनेचे प्रशिक्षण केले तेव्हा त्यांना समजले की, ही कोणतीही मानवनिर्मित रचना नसून नैसर्गिक भूगर्भीय प्रक्रियेचे परिणाम आहे. लाखो वर्षांपूर्वी समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता ज्यानंतर वितळलेला लावा थंड समुद्राच्या पाण्यात जाताच तो वेगाने थंड होऊ लागतो ज्यामुळे समुद्राखाली भेगा पडतात. या प्रक्रियेत सरळ रेषेत काटकोनात भेगा पडतात ज्यामुळे त्या फारशीसारख्या दिसू लागतात. या प्रकारच्या रचनेला भूगर्भशास्त्रात हायलोक्लास्टाइट म्हणतात. एका अभ्यासानुसार, मानवाने आतापर्यंत महासागराचा फक्त काही अंशी भागच पाहिला आहे. गेल्या ६७ वर्षांत, खोल महासागराचे फक्त ०.००१ टक्के फोटो काढण्यात आले आहेत ज्यावरून हे समजते की अजून समुद्राचा बराच भाग असा आहे जो मानवापासून लपलेला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Scientists discover yellow brick road like structure underwater viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Pacific Ocean
  • scientific approach
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

लग्नात अनोखा रोमान्स! नवरीच्या इच्छेखातर लग्नात नवऱ्याने स्पायडरमॅन स्टाईलमध्ये घेतली KISS, रश्शीला लटकला अन्… Video Viral
1

लग्नात अनोखा रोमान्स! नवरीच्या इच्छेखातर लग्नात नवऱ्याने स्पायडरमॅन स्टाईलमध्ये घेतली KISS, रश्शीला लटकला अन्… Video Viral

Viral Video: ‘जर भारत आणि तालिबानला मजा आली नाही तर पैसे परत’; पाकिस्तान लष्कर प्रमुखाला ‘फिल्मीगिरी’ नडली, जगभरात बनले हसे
2

Viral Video: ‘जर भारत आणि तालिबानला मजा आली नाही तर पैसे परत’; पाकिस्तान लष्कर प्रमुखाला ‘फिल्मीगिरी’ नडली, जगभरात बनले हसे

माणुसकी अजूनही जिवंत आहे! तारेत अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी, Video Viral
3

माणुसकी अजूनही जिवंत आहे! तारेत अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी, Video Viral

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral
4

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.