Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं! लेकानं आईचं ‘ते’ स्वप्न केलं पूर्ण; VIDEO पाहून व्हाल भावूक

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. सध्या एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि मनाला भिडणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मनिष नावाच्या तरुणाने आपल्या आईचे एक मोठे स्वप्न पूर्ण केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2026 | 12:32 PM
Son fulfils mothers first flight journey Heartwarming video viral

Son fulfils mothers first flight journey Heartwarming video viral

Follow Us
Follow Us:
  • माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं
  • लेकानं आईचं ‘ते’ स्वप्न केलं पूर्ण
  • VIDEO पाहून व्हाल भावूक
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही दृश्य पाहू संताप येतो, तर काही दृश्य थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलाने आपल्या आईचे मोठे स्वप्न पूर्ण केले आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील भावूक झाले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुलगा असावा तर असा…

प्रत्येकाचे आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न असते. पण परिस्थितीमुळे किंवा काही आर्थिक अडचणींमुळे लोकांना ते पूर्ण करता येत नाही. प्रत्येक मुलाला देखील आयुष्यात यश मिळाल्यानंतर आपल्या आईची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा असते. आपल्या आई-वडिलांना जगातील प्रत्येक सुख देण्यासाठी लोक कष्ट करतात. असेच काहीसे या मुलाने केले आहे. त्याने आपल्या आईचे विमानात बसवण्याचे स्वप्न पूर्ण केल आहे.

विमानात बसल्यावर आईच्या डोळ्यात आनंदाश्रु

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मिनषने आपल्या आईला विमानात प्रवासाठी नेले आहे. त्यांच्या कुटुंबातील विमाना यात्रा करणारी पहिली महिला मनिषची आई ठरली आहे. व्हिडिओत पाहू शकता की विमानात बसल्यावर खिडकीतून बाहेर पाहताना आई भावूक झाली आहे. या मध्ये मनिषने प्रवासादरम्यानचे दृश्य शेअर केले आहे. मनिषच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रु दिसत आहे. आई विमानात जेवण करत आहे, खिडकीबाहेर कुतूहलाने पाहत आहे. तिच्या चेहऱ्यावर जगातील सर्वात मोठे सुख मिळवल्याचा आनंद स्पष्टपमे दिसून येत आहे.

Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा घमासान; दोन तरुणांनी भर प्रवासात एकमेकांना तुडवलं, Video तुफान व्हायरल

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @manishh_mk_ या अकाउंटवर मनिषने शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे भरुन आले असून त्यांनी देखील त्यांच्या आईला विमानातून जग फिरवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने भावा तू आयुष्यात सर्वकाही जिंकलास असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं असे म्हटले आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

दोन चिमुकलींना वाचवणारी ‘ती’ ठरली देवदूत ; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Son fulfils mothers first flight journey heartwarming video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 12:32 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.