Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral

सोशल मीडियावर एक थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका भल्यामोठ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. एक वाऱ्याची झुळक आली आणि पूर्ण ट्रक पलटी करुन गेली आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2026 | 03:16 PM
Truck overturns due strong in sec video goes viral

Truck overturns due strong in sec video goes viral

Follow Us
Follow Us:
  • भलामोठा ट्रक क्षणात वाऱ्यामुळे हवेत उडाला अन्…
  • टेक्सासच्या हायवेवर थरारक खेळ
  • व्हिडिओ व्हायरल
Accident Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्यला पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही अपघाताचे अनेक थरारक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असाच एक अपघाताचा थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाऱ्याच्या एका झोत्याने भल्यामोठ्या ट्रकला हवेत उडवले आणि पलटी केले आहे. टेक्सासच्या हायवेवर हा थरारक अपघात झाला आहे. यावरुन निसर्गाच्या ताकदीपुढे मानवाची कोणतीही शक्त कामी पडत नाही हे स्पष्ट होते.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हायवेवरुन काही गाड्या धावत आहेत. यामध्ये दोन भलेमोठे ट्रक आहेत. याच वेळी वारे देखील ३० ते ४० मैल वेगाने वाहत आहे. वाऱ्याच्या वेगामुळे ट्रक रस्त्यावरुन धावत असताना डगमगतो आणि अचानक पलटी होतो. भलामोठा ट्रक पूर्णपमे एका बाजूला कोलंडून गेला आहे. निसर्गाच्या शक्तीसमोर कोणतेही तांत्रिक शक्ती, मानवी शक्ती उपयोगी पडत नाही हे स्पष्ट दिसून येते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तातडीने पोलिस आणि रुग्णवाहिका देखील तेथे पोहचले आहेत.

माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं! लेकानं आईचं ‘ते’ स्वप्न केलं पूर्ण; VIDEO पाहून व्हाल भावूक

व्हायरल व्हिडिओ

टेक्सास के डुमास में तेज़ हवाओं से एक चलता ट्रक पलट गया… हवा की रफ्तार करीब 30 से 40+ मील प्रति घंटा थी…. pic.twitter.com/0mQILGbk5E — Dinesh Dangi (@dineshdangi84) February 18, 2026

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @dineshdangi84 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. वाऱ्यामध्ये प्रचंड ताकद असे लोकांचे म्हणणे आहे. वादळी वारे असेल तर सर्वकाही क्षणात उद्ध्वस्त होऊ शकते. एका नेटकऱ्याने व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतात असे घडले तर लोक आधी ट्रकमधील सामान लुटलतील असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने, पोलिस आणि रुग्णवाहिका केवढ्या लवकर पोहचली हे लक्षात घेण्यासारखे आहे, नाहीतर भारतात… अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा घमासान; दोन तरुणांनी भर प्रवासात एकमेकांना तुडवलं, Video तुफान व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Truck overturns due strong in sec video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • accident video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.