Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Student Protest : पोलीस – ड्रग सप्लायर? ‘परत दिसलास तर 50 ग्राम पावडर…’ विद्यार्थ्यांना धमकी देणं अधिकाऱ्याला नडलं; Video Viral

या व्हिडिओनंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 23, 2026 | 03:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • एका पोलीस अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना दिलेली धमकी पोलिसाला चांगलीच भोवली आहे.
  • अभिनेत्रीला वरळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.
  • पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिलेली ही धमकी पाहून लोकं चिताळले आहेत.
दिल्लीत जंतर मंतर येथे सुरु झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन संपूर्ण देशभरात वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे आणि आगीच्या भडक्यासारखे वाढत आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी संसदेच्या दिशेने जाणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जदरम्यान आपल्या न्यायहक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या बहुतेक सामान्य विद्यार्थ्यांना जखमा मिळाल्या. देशभरातून दिल्ली पोलिसांविषयी अनेकांनी रागही व्यक्त केला. अशामध्ये मुंबईतून एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना दिलेली धमकी पोलिसाला चांगलीच भोवली आहे.

SBI PO Admit Card 2026 जारी! 1,500 पदांसाठी होणाऱ्या परीक्षेपूर्वी उमेदवारांनी ‘ही’ कामे नक्की करा

दिल्लीसह मुंबईतही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. हजारोच्या संख्येने मुंबईतील विद्यार्थी आझाद मैदान तसेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दाखल होत आहेत. परंतु, अनेकदा गर्दी होण्याआधीच मुंबई पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे. अभिनेत्री Ayesha Khan सोबतही सारखाच प्रकार घडला आहे. आंदोलन सुरु करण्यापूर्वीच, अभिनेत्रीला वरळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.

नेमका काय प्रकार घडला?

मुंबईत आंदोलन सुरु होण्यापूर्वी काही विद्यार्थ्यांना पोलिसांद्वारे बंदी करण्यात आले. त्यांना एका पोलीस कारमध्ये डांबून ठेवण्यात आले. यादरम्यान, कार चालवणाऱ्या पोलिसाने तरुणांना बजावले की ‘इथून जा. येथे परत दिसलात तर तुमच्या खिशात 50 ग्राम पावडर ठेवेल आणि आत टाकेल.’ पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिलेली ही धमकी पाहून लोकं चिताळले आहेत.

Business News: महाराष्ट्रासाठी शाश्वत विकासाची नवी दिशा! हरित ऊर्जा आणि हवामान-लवचिक प्रकल्पांना मिळणार मोठा निधी

जर आंदोलकांनी आंदोलन केले तर त्यांना अमली पदार्थांच्या खोट्या आरोपाखाली अटक करू अशी धमकी एका कर्तव्यदक्ष पोलिसाकडून देण्यात आल्यामुळे वातावरण आणखीन चिघळले आहे. अशामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे की ‘जर पोलीस अमली पदार्थ एखाद्याच्या खिशात टाकून त्याला खोट्या आरोपाखाली आत टाकू शकतात, म्हणजे त्यांच्याकडे अमली पदार्थांचा साठा किंवा स्रोत आहे. तर अशा पोलिसांकडून हा साठा कुठून येतो? या अमली पदार्थांच्या मुद्द्यात पोलिसांचीही तपासणी झाली पाहिजे का?’ असा सवाल उपस्थित होतो.

Web Title: Students were threatened by the mumbai police during the protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Drugs
  • Jantar Mantar
  • Student Protest

संबंधित बातम्या

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
1

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

Pune MPSC Student Protest : ‘जनाची नाही, मनाची तरी असेल तर ..,’रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल
2

Pune MPSC Student Protest : ‘जनाची नाही, मनाची तरी असेल तर ..,’रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

Pune MPSC Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जयंत पाटलांचा पाठिंबा; ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही’
3

Pune MPSC Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जयंत पाटलांचा पाठिंबा; ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही’

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! पेपरफुटीप्रकरणी सरकार आणि आयोगाविरोधात नेते आक्रमक
4

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! पेपरफुटीप्रकरणी सरकार आणि आयोगाविरोधात नेते आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.