Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूनंतरही यातना… ! जनावराप्रमाणे मृतदेह ओढत आणला, पाहून तुमचेही हृदय पिळवटून निघेल, धक्कादायक Video Viral

Shocking Video Viral: माणुसकीला काळिमा फासणाऱ्या एका धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात काही लोक मृतदेहाच्या पायाला पकडून त्याला जमिनीवर लोळवत खेचताना दिसून येत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 08, 2025 | 10:22 AM
मृत्यूनंतरही यातना... ! जनावराप्रमाणे मृतदेह ओढत आणला, पाहून तुमचेही हृदय पिळवटून निघेल, धक्कादायक Video Viral

मृत्यूनंतरही यातना... ! जनावराप्रमाणे मृतदेह ओढत आणला, पाहून तुमचेही हृदय पिळवटून निघेल, धक्कादायक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

या कलियुगात दररोज अनेक धक्कादायक आणि जीवाची काहिली करणाऱ्या बऱ्याच घटना आपल्या समोर येत असतात. या घटना पाहून हेच हे कलियुग असे वाक्य आपल्या मनात येते. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यातील दृश्ये तुम्हाला तुम्हाला आवाक् करून सोडतील. असे म्हणतात माणसाला जिवंतपणी ज्या यातना सोसाव्या लागतात त्या यातना किमान मृत्यूनंतर त्याला भोगाव्या लागणार नाहीत मात्र इथे तर मृत्यूनंतरही शवाचे असे हाल केले जात आहेत की पाहून कोणाचेही हृदय हळहळेल. माणुसकीला काळिमा फासणारा हा व्हिडिओ सध्या सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.

हा सर्व प्रकार झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडून आला. जिथे पोस्टमार्टेम हाऊसबाहेर दोन कर्मचारी मृतदेहाच्या पायाभोवती कपडा बांधून त्याचे शव ओढत/खेचत नेताना दिसून आले. या निर्दयी घटनेचा व्हिडीओ जवळील एकाने आपल्या कॅमेरात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत याबाबत तपास सुरू केला आहे. दरम्यान व्हिडीओत नक्की काय घडले? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात.

जीवाचा थरार! लाइव्ह इंटरव्ह्यूदरम्यान रॅपरने स्वतःलाच झाडली गोळी, पाहून तुम्हीही व्हाल दंग; Video Viral

काय घडले व्हिडिओत?

तर व्हायरल व्हिडीओत दिसून येते की, मृतदेहावर एक कपडा टाकण्यात आला आहे. यावेळी दोन व्यक्ती त्या मृतदेहाच्या पायानं खेचत एखाद्या वास्तूप्रमाणे मृतदेह रस्त्यावरून ओढत शवविच्छेदन गृहापर्यंत नेत आहेत. ते या मृतदेहाला इतक्या निर्दयपणे ओढून काढतात की पाहून तुम्हीही हैराण व्हाल. माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा बेवारस मृतदेह सापडला होता. हा तोच मृतदेह; जो अतिशय निर्दयी, क्रूरपणे फरफटत रस्त्यावरून नेला जात आहे. व्हिडिओ व्हायरल होताच आता सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

झांसी के मेडिकल कॉलेज में शव को पोस्टमॉर्टम रूम से जानवर की तरह घसीटा जा रहा है. pic.twitter.com/1eDt0hgAdp — Sheikh inzemam (@sheikh_inzemam) January 7, 2025

मूर्ती लहान पण कीर्ती… ! चिमुकल्या वाघाच्या पिल्लाने केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, असे शरीर ओरबडले की; Video Viral

हा निर्दयी घटनेचा व्हिडिओ @sheikh_inzemam नावाच्या एक्स अकाऊंटवरून शशेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘झाशीच्या मेडिकल कॉलेजमधील पोस्टमॉर्टम रूममधून मृतदेह जनावरांसारखे ओढले जात आहेत’ असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हा शवचा मृत्यू नसून संपूर्ण मानवतेचा मृत्यू आहे’ तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ज्याने व्हिडीओ बनवला तो मृतदेह खेचणाऱ्याइतकाच दोषी आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Terrifying viral video employees were seen dragging dead body in jhansi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर
1

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

कधी नव्हे ते आता घडलं! समुद्रात चालताना दिसला वाळवंटाचा जहाज, दृष्य इतके अद्भूत की Viral Video ने क्षणात वेधले यूजर्सचे मन
2

कधी नव्हे ते आता घडलं! समुद्रात चालताना दिसला वाळवंटाचा जहाज, दृष्य इतके अद्भूत की Viral Video ने क्षणात वेधले यूजर्सचे मन

रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral
3

रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.