Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral

Car Accident Video : देहरादूनमध्ये पेंढ्याने भरलेल्या कारला अचानक आग लागल्याने सर्वत्र घबराट पसरली. चालकाने एक किलोमीटरपर्यंत जळती कार ओढत नेली, याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 31, 2025 | 09:03 AM
पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर... घटनेचा थरारक Video Viral

पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर... घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • जळत्या कारचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालाय
  • गाडीत असलेल्या पेंढ्याने अचानक पेट घेतली
  • सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही
सोशल मिडियावर सध्या एका कार अपघाताचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ देहरादूनचा असून यातील दृश्यांनी आता सर्वांनाच हादरवून सोडले आहे. देहरादूनमधील कलसी-चक्रता रस्त्यावर जाजरेडपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर एका पिकअप ट्रकला अचानक आग लागली, ज्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला. मुख्य म्हणजे कार भीषणरित्या जळत असतानाही कारचालकाने जळत्या गाडीत बसून सुमारे एक किलोमीटरपर्यंत तिला चालवत नेले. यामुळे इतर कुणालाही त्रास होऊ नये आणि गाडी योग्य ठिकाणी विझावी यासाठी चालकाने तिला दुसऱ्या ठिकाणी नेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. घटनेविषयी चला सविस्तर जाणून घेऊया.

बाईईई हा काय प्रकार? म्हशीच्या वर दुसरी म्हैस अन् त्यावर बसून माणूस करतोय सफर… पाहून सर्वच पडले गोंधळात; Video Viral

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, या गाडीत पेंढा भरला होता. चालक संजू आणि ऑपरेटर राहुल यांनी स्वतःच्या जीवाच्या भीतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग नियंत्रित झाल्यानंतर चालकाने या जळत्या गाडीला सुमारे एक किलोमीटरपर्यंत ओढत नेऊन योग्य ठिकाणी पोहचवले. दोन्ही तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला, आजूबाजूचा परिसर आणि जीवित आणि मालमत्ता वाचवली. तथापि, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहन पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेत दोन्हीही व्यक्ती सुखरुप आहेत आणि यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना अकस्मात घडली पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे कुणालाही कोणतीही हानी झाली नाही.

रौंगटे खड़े कर देने वाला दृश्य।
सड़क पर दौड़ते हुए अचानक आग का गोला बन गई पिकअप गाड़ी। विकासनगर से कालसी जा रही इस गाड़ी में पराली भरी थी, आग लगने का पता नहीं चला, गाड़ी तो पूरी जल गई लेकिन ऊपर वाले का शुक्र है कि कोई जनहानि नहीं हुई। #vikasnagar #kaalsi #chakrata #Dehradun… pic.twitter.com/lED46jTLtR
— Ajit Singh Rathi (@AjitSinghRathi) October 30, 2025

किसी का खौफ ही बचा नहीं! दारूच्या नशेत मद्यपीने वाघाला समजले मांजर, जंगलाच्या शिकाऱ्यालाच पाजू लागला दारू; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @AjitSinghRathi नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘रस्त्याने जात असताना एका पिकअप ट्रकला अचानक आग लागली. विकासनगरहून कालसीला जाणाऱ्या आणि पेंढ्याने भरलेल्या या वाहनाला आग लागल्याचे लगेच कळले नाही. वाहन पूर्णपणे जळून खाक झाले, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो स्वतःचा जीव धोक्यात घालून गाडी चालवत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, त्याची पिकअप गाडी हरवल्याबद्दल तो किती दुःखी आहे, तो त्याच्या भावाला वाचवण्यासाठी किती प्रयत्न करत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पेंढा पूर्णपणे झाकून ठेवावा आणि झाकून ठेवावा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The car caught fire in dehradun driver runs with burning vehicle for 1 km video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 09:03 AM

Topics:  

  • Car Accident
  • fire Accident
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL
1

जीव गेला तरी चालेल पण हिरोगिरी सोडायची नाही! एका बाईकवर 6 वीर, हवाबाजी करत यमराजाला खुले आमंत्रण, VIDEO VIRAL

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video
2

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video

Manila Fire : फिलीपिन्सची राजधानी मनिला भीषण आगीत जळून खाक! 500 हून अधिक कुटुंबे बेघर; गरीब वस्त्यांमध्ये ‘जाळपोळ’ सामान्य का?
3

Manila Fire : फिलीपिन्सची राजधानी मनिला भीषण आगीत जळून खाक! 500 हून अधिक कुटुंबे बेघर; गरीब वस्त्यांमध्ये ‘जाळपोळ’ सामान्य का?

ना डाएट, ना व्यायाम… मशीनमध्ये गेला अन् बाहेर येताच व्यक्तीच 40 किलो वजन झालं कमी; धक्कादायक Video Viral
4

ना डाएट, ना व्यायाम… मशीनमध्ये गेला अन् बाहेर येताच व्यक्तीच 40 किलो वजन झालं कमी; धक्कादायक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.