Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लवकरच मोठं संकट ओढवणार? Viral Video मध्ये असं काय दिसलं ज्याने संपूर्ण इंटरनेट हादरलं…

इस्रायलमधील तेल अवीव येथे आकाशात हजारो कावळ्यांचा थवा एकत्र घिरट्या घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या विचित्र दृश्यामुळे लोकांमध्ये भीती आणि विविध तर्कवितर्क पसरले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 28, 2026 | 09:14 AM
लवकरच मोठं संकट ओढवणार? Viral Video मध्ये असं काय दिसलं ज्याने संपूर्ण इंटरनेट हादरलं...

लवकरच मोठं संकट ओढवणार? Viral Video मध्ये असं काय दिसलं ज्याने संपूर्ण इंटरनेट हादरलं...

Follow Us
Follow Us:
  • अझिएली टॉवर्सभोवती हजारो कावळे घिरट्या घालताना दिसले.
  • या दृश्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होऊन लाखो लोकांनी पाहिला.
  • अनेकांनी याला येणाऱ्या संकटाचे किंवा धार्मिक संकेताचे चिन्ह मानले आहे.
इराण इस्रायलमध्ये होत असलेला युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही देशांचे यात मोठे नुकसान झाले असून अलिकडेच इस्रायलची राजधानी तेल अवीवमधील एक दृष्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. मंगळवारी याचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आणि तो लगेचच व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये, आकाशात हजारो कावळ्यांचा थवा अचानक एकाच जागी घिरट्या घालत होता. प्रसिद्ध अझिएली टॉवर्ससारख्या उंच इमारतींभोवती हजारो कावळ्यांनी वेढा घातल्याचे पाहून संपूर्ण दृष्याला एक नाट्यमय स्वरुप मिळाले. अनेकांनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. व्हिडिओ व्हायरल होताच आता अनेकांनी हे दृष्य येणाऱ्या आपत्तीचा इशार असल्याचे म्हटले. इंटरनेटवर याला ‘महाविनाशाचे चिन्ह’ म्हणून संबोधले जात असून, लोक महाविनाशाच्या शक्यतेने पूर्णपणे भयभीत झाले आहेत. लोकांमध्ये भीती आणि तर्कवितर्काचे वातावरण पसरले आहे.

तलावात डुबकी मारताच अजगराने व्यक्तीच्या शरीराला वेढले, गळ्याभोवती घातला पिंगा अन्… घटनेचा थरारक Video Viral

आकाशात कावळ्यांचा थवा अस्वस्थ होऊन घिरट्या मारत आहे हे पाहून अनेकांनी याला धोक्याचे चिन्ह असल्याचे म्हटले तर काहीजण याला प्रलयपूर्वीची चेतावणी असल्याचे संबोधत आहेत. काहींचा तर असा विश्वास आहे की, याचा संबंध धार्मिक भविष्यवाण्यांशी जोडलेला आहे. बायबलच्या बुक ऑफ रेवोलुशन १९:१७ चा संदर्भ देत काहींनी तर असा दावा केला की, आकाशात सूर्यामध्ये उभा असलेला देवदूत पक्ष्यांना बोलावत आहे. त्यांना एक ठिकाणी बोलवून ‘देवाच्या महान मेजवानीत’ सहभागी होण्यास सांगत आहे.

Footage showing thousands of crows flying across the Tel Aviv skyline is going viral! This is considered by many to be a “harbinger of doom” as it is often followed by total catastrophe. An extremely rare sight that no country ever wants to see. pic.twitter.com/F5iqHHYgNO — The AI Robot Guy on X (@HousebotGuy) March 25, 2026

रस्त्यावर रोमान्स करणं पडलं महागात! किस करताना तोला गेला अन् थेट पडले खड्ड्यात; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

तर अनेक प्रत्यक्षदर्शीनी या भयावह दृश्याला इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीशी जोडले आहे, जिथे इराणसोबत तणाव सुरू आहे, आणि असा युक्तिवाद केला आहे की हे दृश्य एका येऊ घातलेल्या आपत्तीची पूर्वसूचना आहे. व्हिडिओमध्ये गडद आकाशात भल्यामोठ्या इमारतींच्या वर कावळ्यांचा थवा घिरट्या मारताना दिसून येत आहे. त्यांच्या प्रचंड स्थलांतराचे प्रमाण पाहून रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शी थक्क झाले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Thousands of crows tel aviv viral video internet shocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • Israel
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
4

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.