Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूचा थरार! तीन मैत्रिणींना कसे ओढले जाळ्यात एकदा पहाच, थरकाप उडवणारा Video Viral

मृत्यू एखाद्याला कसा आपल्या जाळ्यात ओढतो याचे उत्तम उदाहरण तुम्हाला आजच्या या व्हायरल व्हिडिओतून दिसून येईल. यात तीन मैत्रिणींच्या मृत्यूचा थरार दिसून येत आहे. व्हिडिओतील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 19, 2024 | 09:50 AM
मृत्यूचा थरार! तीन मैत्रिणींना कसे ओढले जाळ्यात एकदा पहाच, थरकाप उडवणारा Video Viral

मृत्यूचा थरार! तीन मैत्रिणींना कसे ओढले जाळ्यात एकदा पहाच, थरकाप उडवणारा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

मृत्यू ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाच्या हातात नाही. आपला मृत्यू कधी आपल्याला समोर येऊन उभा राहील ते सांगता येत नाही. अशात कोणतीही गोष्ट करताना विशेष सावधांगीरी बाळगणे फार गरजेचे असते. सोशल मीडियावर आजवर असे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत, ज्यात आपल्याला मृत्यूचा थरारक खेळ पाहता आला आहे. आपापली एक चूक आपल्याला मृत्यूच्या दारी पोहचवू शकते याचेच उत्तम उदाहरण तुम्ही आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहू शकता.

सध्या सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ फार वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे. यात खासगी रिसॉर्टमध्ये गेलेल्या तीन मैत्रिणींना कसे एकाचे वेळी मृत्यूने घेरले, ते दिसत आहे. स्विमिंग पूलमध्ये एकाच वेळी या तिघी मैत्रिणीचा मृत्यू होतो आणि दुर्दैवी घटना जवळील कॅमेरात कैद केली जाते. आता तरुणींच्या मृत्यूचाच थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी भीतीदायक आहेत की पाहूनच कोणच्याही अंगावर काटा येईल.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, मंगळुरूमध्ये एका खासगी मालकीच्या रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये बुडून तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना घडली ते रिसॉर्ट मंगळुरूच्या उचिला बीचजवळ आहे. निशिता एमडी (21), पार्वती (20) व कीर्तना (21) अशी या मुलींची नावे आहेत. या घटेनमुळे मुलींच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या मुली म्हैसूरच्या असल्याचे सांगितले जात आहे. यात तुम्हाला मृत्यू कसा व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढतो ते दिसून येते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही मुलींपैकी निशिता नावाची मुलगी जेव्हा स्विमिंग पुलमध्ये उतरली तेव्हा ही सर्व दुर्घटना घडून आली. पार्वती नावाच्या मुलीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर कीर्तनानं मदतीसाठी उडी पूलमध्ये मारली. मात्र दुर्दुवाने तिघींचाही यात बुडून मृत्यू झाला. यापैकी तिघीनांही पोहता येत नव्हते. रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणी स्वत:ला वाचवण्याचा आणि मदतीसाठी हाका मारण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत; परंतु त्यांच्या ओरडण्याला कोणीही प्रतिसाद देताना दिसले नाही. फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, पूलच्या आजूबाजूचा परिसर निर्जन होता.

Karnataka: Three Young Women Drown in Swimming Pool at Ullal Resort In a tragic incident at the Vazco Resort in Ullal, Karnataka, three young women — Keerthana (21), Nishitha (21), and Parvathi (20) — drowned while swimming in the pool. pic.twitter.com/in0EOOz3YS — Informed Alerts (@InformedAlerts) November 18, 2024

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मंगळूर पोलीस ठाण्यात मुलींचा मृत्यू अपघाती बुडून झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुलींच्या मृत्यूचा हा थरारक व्हिडिओ @InformedAlerts नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, घटनेवेळी सात कर्मचारी रिसॉर्टमध्ये उपस्थित असूनही कोणीही मुलींच्या हाकेला ओह दिला नाही ज्यामुळे रिसॉर्टच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Three engineering students drown in resort pool in karnataka amid safety lapses shocking video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 09:50 AM

Topics:  

  • shocking video viral
  • viral video

संबंधित बातम्या

घोर कलियुग! समोर चिता जळत होती अन् ‘ती’ डिजेच्या तालावर…, धक्कादायक Video Viral
1

घोर कलियुग! समोर चिता जळत होती अन् ‘ती’ डिजेच्या तालावर…, धक्कादायक Video Viral

यमराज सुट्टीवर होता वाटतं? ट्रकची धडक बसल्यावर तरुणीसोबत जे घडलं पाहून तुम्हीही व्हाल चकित, Video Viral
2

यमराज सुट्टीवर होता वाटतं? ट्रकची धडक बसल्यावर तरुणीसोबत जे घडलं पाहून तुम्हीही व्हाल चकित, Video Viral

निष्काळजीपणा नडला! सफारीदरम्यान गाडीतून सेल्फी घेत होती महिला; तेवढ्यात सिंहाने हात जबड्यात धरला अन्… भयावह Video Viral
3

निष्काळजीपणा नडला! सफारीदरम्यान गाडीतून सेल्फी घेत होती महिला; तेवढ्यात सिंहाने हात जबड्यात धरला अन्… भयावह Video Viral

अरे बापरे! पाय तुटला म्हणून डॉक्टरांनी रुग्णाला बसवला बकरीचा पाय, दुसऱ्या क्षणाला व्यक्ती चालूही लागला; Video Viral
4

अरे बापरे! पाय तुटला म्हणून डॉक्टरांनी रुग्णाला बसवला बकरीचा पाय, दुसऱ्या क्षणाला व्यक्ती चालूही लागला; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.