Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Udna Railway Station Viral Video : TTE सोबत हुज्जत घालत प्रवाशाचा गोंधळ ! पाकीट चोरीला गेल्याचे कारण, शेवटी 535 रुपयांचा भरला दंड

Udna Railway Station Viral Video : सुरतच्या उधना रेल्वे स्थानकावर विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने टीटीईसोबत वाद घालत गोंधळ, पर्स चोरीला गेल्याचे कारण देत 535 रुपयांचा दंड भरण्यास नकार दिला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून टीटीई कार्यालयात नेले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 18, 2026 | 08:00 PM
Ticketless Passenger Creates Ruckus at , Fined Rs 535 After Argument with TTE ( तिकीट नसलेल्या प्रवाशाचा गोंधळ; टीटीई (TTE) सोबतच्या वादांनंतर ५३५ रुपयांचा दंड )

Ticketless Passenger Creates Ruckus at , Fined Rs 535 After Argument with TTE ( तिकीट नसलेल्या प्रवाशाचा गोंधळ; टीटीई (TTE) सोबतच्या वादांनंतर ५३५ रुपयांचा दंड )

Follow Us
Follow Us:
  • पर्स चोरीला गेल्याचे म्हणत दंड भरण्यास नकार दिला 
  • पाकीट चोरीला गेल्याचा दावा करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न 
  • कर्मचाऱ्यांनी त्याला रोखून टीटीई (TTE)कार्यालयात नेले 
Udna Railway Station Viral Video : तिकीट नसताना रेल्वे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने उधना रेल्वे स्थानकावर TTE सोबत हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासनीस आणि एका प्रवाशा सोबत तुफान राड्डा झाला. याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

या प्रकरणी रेल्वे विभागाने या घटनेमागचा घटनाक्रम स्पष्ट केला असून या घटनेतील संबंधित प्रवासी अहमदाबाद-बोरीवली एक्सप्रेसमधून प्लॅटफॉर्म क्रमांक 02 वर उतरला होता.

पर्स चोरीला गेल्याचे म्हणत दंड भरण्यास नकार दिला

या व्हिडिओ मध्ये असे दिसून येते की, सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर तिकीट नसताना पकडलेल्या या तरुणाने स्टेशनवर गोंधळ घातला. आपली पर्स चोरीला गेल्याचे म्हणत त्याने दंड भरण्यास नकार दिला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी 535 रुपयांचा दंड भरायला लावला आणि माफी मागायला लावली.

सूरत के उधना रेलवे स्टेशन पर बिना टिकट यात्रा करते पकड़े गए एक यात्री ने जमकर हंगामा किया। रेलवे के मुताबिक, यात्री ने पर्स चोरी होने का बहाना बनाकर जुर्माना देने से इनकार कर दिया और भागने की कोशिश की। रेलवे कर्मचारियों ने उसे रोककर कार्रवाई की और ₹535 का जुर्माना लगाया। बाद में यात्री ने अपनी गलती स्वीकार कर कर्मचारियों से माफी मांग ली। — Jeetendra Rana (@ranajeetendra4) November 18, 2026

पाकीट चोरीला गेल्याचा दावा करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न

स्टेशन स्थानकावर आपल्याड्युटी असताना तिकीट तपासनाऱ्या टिसीने तपासणी केली असता, त्या प्रवाशाकडे तिकीट नसल्याचे आढळले आहे. जेव्हा या प्रवाशाला दंड भरण्यास सांगण्यात आले, तेव्हा त्याने आपले पाकीट चोरीला गेल्याचा दावा करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने दंड भरण्यास नकार दिला आणि स्थानकातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Pushkar Cattle Fair Viral Video : ढोलाचा आवाज ऐकताच म्हैस संतापली! दोन घोड्यांना पाडले, जीपचेही नुकसान; व्हिडिओ व्हायरल

कर्मचाऱ्यांनी त्याला रोखून टीटीई (TTE)कार्यालयात नेले

मात्र, सतर्क रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला रोखून टीटीई (TTE)कार्यालयात नेले, जिथे पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्याला 535 रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यानंतर, त्या प्रवाशाने आपली चूक मान्य केली आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची माफी मागितली. असे सांगण्यात येते.

Viral Video : रिक्षात अडकून फाटले पाच हजारांचे शूज! मोचीच्या जादुई हातांनी पुन्हा चमकले, व्हिडिओ व्हायरल आणि सोशल मिडियावर कौतुकही

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सुरतमधील उधना रेल्वे स्थानकावर

  • Que: दंड भरण्यास नकार का दिला?

    Ans: पर्स चोरीला गेल्याचे कारण देत त्याने दंड भरण्यास नकार दिला.

  • Que: किती रुपयांचा दंड ठोठावण्यात आला?

    Ans: 535 रुपयांचा दंड आकारण्यात आला.

Web Title: Ticketless passenger ruckus udna railway station tte fine 535 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Social Media
  • Surat
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Nalasopara Massage Parlour Viral Video : नालासोपाऱ्यात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा प्रकार समोर, व्हिडिओ व्हायरल
1

Nalasopara Massage Parlour Viral Video : नालासोपाऱ्यात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा प्रकार समोर, व्हिडिओ व्हायरल

Srushti Sharma World Record : महाराष्ट्राच्या लेकीचा जगभर डंका! 18 वर्षीय सृष्टी शर्माने मोडला स्वतःचाच विश्वविक्रम
2

Srushti Sharma World Record : महाराष्ट्राच्या लेकीचा जगभर डंका! 18 वर्षीय सृष्टी शर्माने मोडला स्वतःचाच विश्वविक्रम

Odisha News Viral : भूस्खलनात बेपत्ता, 14दिवसांनी सापडले! मेंढपाळामुळे शिक्षकाला मिळाले जीवदान
3

Odisha News Viral : भूस्खलनात बेपत्ता, 14दिवसांनी सापडले! मेंढपाळामुळे शिक्षकाला मिळाले जीवदान

Geyser Blast in Kitchen : किचनमध्ये गीझरचा भीषण स्फोट! व्हिडिओ व्हायरल; तुमच्या घरातही असा धोका तर नाही, जाणून घ्या सुरक्षेचे नियम
4

Geyser Blast in Kitchen : किचनमध्ये गीझरचा भीषण स्फोट! व्हिडिओ व्हायरल; तुमच्या घरातही असा धोका तर नाही, जाणून घ्या सुरक्षेचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.