Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Girls College Toilet Viral Video : कुठे दरवाजे नाहीत पार्टिशन्स अपुरे; कॉलेजमधील धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ केला व्हायरल

Girls College Toilet Viral Video : सोशल मीडियावर एका कॉलेजमधील विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही शौचालयांना दरवाजे नसल्याचे, तर काही ठिकाणी पार्टिशन्स लहान असल्याचे दिसते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 18, 2026 | 09:58 PM
Girls' College Toilet Facilities Viral Video Raises Privacy Concerns ( मुलींच्या महाविद्यालयातील शौचालयांच्या सुविधांचा व्हायरल व्हिडिओ गोपनीयतेच्या चिंतेचे कारण ठरला आहे.)

Girls' College Toilet Facilities Viral Video Raises Privacy Concerns ( मुलींच्या महाविद्यालयातील शौचालयांच्या सुविधांचा व्हायरल व्हिडिओ गोपनीयतेच्या चिंतेचे कारण ठरला आहे.)

Follow Us
Follow Us:
  • शौचालयांना दरवाजेच बसवण्यात आले नसल्याचे व्हिडिमध्ये दिसते  
  • स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे असणे ही अत्यंत मूलभूत गरज 
  • या प्रकरणाची दखल घेऊन स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था करावी  
Girls College Toilet Viral Video : कॉलेजमधील मुलींच्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था दिसत आहे. काॅलेज मधील या शौचालयाला कुठे दरवाजेच नाहीत, तर कुठे छोटे पार्टिशन्स सुध्दा नाहीत, व्हायरल व्हिडिओमुळे मुलींच्या गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर सध्या एका कॉलेजमधील विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

या व्हिडिओमुळे शैक्षणिक संस्थांमधील मुलींच्या मूलभूत सुविधांचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिनींसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था पाहून सोशल मिडियावर अनेकांनी चिंता व्यक्त केली जात आहे.

कॉलेज की लड़कियों के लिए ओपन
टॉयलेट/वॉशरूम… 🙆🏻
वायरल हो रहे एक वीडियो ने कॉलेजों में छात्राओं की बुनियादी सुविधाओं और निजता को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। वीडियो में छात्राओं के लिए बने वॉशरूम में कहीं दरवाज़े नहीं दिख रहे हैं, तो कहीं पार्टीशन इतने छोटे हैं कि प्राइवेसी पर सवाल उठना लाज़मी है। आखिर किसी भी शिक्षण संस्थान में पढ़ने वाली छात्राओं को इतनी बुनियादी सुविधा के लिए भी समझौता क्यों करना पड़े? शिक्षा के साथ-साथ उनकी सुरक्षा, सम्मान और निजता सुनिश्चित करना भी कॉलेज प्रशासन की जिम्मेदारी है। See threads 🧵👇🏻 — @hyy_᭄Shahid࿐( شاہِد) (@DarkKnight_29ca) November 18, 2026

शौचालयांना दरवाजेच बसवण्यात आले नसल्याचे व्हिडिमध्ये दिसते

व्हायरल व्हिडिओमध्ये स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था दिसून येत आहे. काही शौचालयांना दरवाजेच बसवण्यात आले नसल्याचे व्हिडिमध्ये दिसत आहेत. तर काही ठिकाणी शौचालयांमधील पार्टिशन्स इतके लहान आहेत की, त्यामुळे विद्यार्थिनींच्या गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होतो आहे. स्वच्छतागृहांसारख्या खासगी जागेतही विद्यार्थिनींना पुरेशी सुरक्षितता आणि गोपनीयता मिळत नसल्याचे या व्हिडिओतून समोर आला आहे.

स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे असणे ही अत्यंत मूलभूत गरज

कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे असणे ही अत्यंत मूलभूत गरज आहे. मात्र, व्हायरल व्हिडिओतील दृश्यांमुळे संबंधित कॉलेज प्रशासनाच्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होतोय. विद्यार्थिनींना अशा परिस्थितीत स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत असेल, तर त्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज कॉलेजमधील प्रशासनाला आहे.

Rudransh Thakur Viral Video : एवढ्या लहान वयात एवढा स्वॅग! रुद्रांशच्या स्टाईलने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

या प्रकरणाची दखल घेऊन स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था करावी

शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षितता, सन्मान आणि गोपनीयता जपण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांची आहे. त्यामुळे संबंधित कॉलेज प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ कोणत्या कॉलेजचा आहे आणि प्रशासनाने यावर काही भूमिका घेतली आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही.

Nalasopara Massage Parlour Viral Video : नालासोपाऱ्यात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा प्रकार समोर, व्हिडिओ व्हायरल

Web Title: Girls college toilet facilities viral video privacy concerns sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • Instagram News
  • Social Media
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Rudransh Thakur Viral Video : एवढ्या लहान वयात एवढा स्वॅग! रुद्रांशच्या स्टाईलने इंटरनेटवर घातला धुमाकूळ
1

Rudransh Thakur Viral Video : एवढ्या लहान वयात एवढा स्वॅग! रुद्रांशच्या स्टाईलने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

Udna Railway Station Viral Video : TTE सोबत हुज्जत घालत प्रवाशाचा गोंधळ ! पाकीट चोरीला गेल्याचे कारण, शेवटी 535 रुपयांचा भरला दंड
2

Udna Railway Station Viral Video : TTE सोबत हुज्जत घालत प्रवाशाचा गोंधळ ! पाकीट चोरीला गेल्याचे कारण, शेवटी 535 रुपयांचा भरला दंड

Nalasopara Massage Parlour Viral Video : नालासोपाऱ्यात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा प्रकार समोर, व्हिडिओ व्हायरल
3

Nalasopara Massage Parlour Viral Video : नालासोपाऱ्यात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा प्रकार समोर, व्हिडिओ व्हायरल

Srushti Sharma World Record : महाराष्ट्राच्या लेकीचा जगभर डंका! 18 वर्षीय सृष्टी शर्माने मोडला स्वतःचाच विश्वविक्रम
4

Srushti Sharma World Record : महाराष्ट्राच्या लेकीचा जगभर डंका! 18 वर्षीय सृष्टी शर्माने मोडला स्वतःचाच विश्वविक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.