Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्ड ड्रिंकने भरलेला ट्रक रस्त्यावर पलटला अन् मदतीऐवजी लोकांनी सुरु केली लूटमार; घटनेचा Video Viral

Post Accident Video : हव्यासापायी मदतीची आर्त किंकाळी गेली दडपून... सॉफ्ट ड्रिंक्सच्या काही बाटल्यांसाठी लोकांनी केलेल्या लुटमारीचा व्हिडिओ व्हायरल होत असून युजर्सने यावर टीका व्यक्त केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 22, 2026 | 08:59 AM
कोल्ड ड्रिंकने भरलेला ट्रक रस्त्यावर पलटला अन् मदतीऐवजी लोकांनी सुरु केली लूटमार; घटनेचा Video Viral

कोल्ड ड्रिंकने भरलेला ट्रक रस्त्यावर पलटला अन् मदतीऐवजी लोकांनी सुरु केली लूटमार; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आंध्र प्रदेशात ट्रक पलटल्यावर लोकांनी मदतीऐवजी साॅफ्ट ड्रिंकची लूट केली.
  • जखमी ड्रायव्हरची विनंती दुर्लक्षित; कुणीही मदतीला पुढे आले नाही.
  • पोलिस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात; पण तोपर्यंत मोठं नुकसान झाले.
सोशल मिडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असताना अलिकडे एका अपघाताचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या अपघातानंतरचे दृष्य दाखवण्यात आले. टायर फुटल्यामुळे किंवा नियंत्रण सुटल्यामुळे साॅफ्ट ड्रिंकने भरलेला ट्रक रस्त्यावर पलटला आणि लोकांनी मदतीऐवजी ट्रकमधील माल लुटण्यावर अधिक भर दिला. सांगण्यात येत आहे की, अवघ्या १० मिनिटांत ट्रकमधील संपूर्ण माल लुटण्यात आला. दरम्यान यातील एकानेही ट्रक चालकाची मदत केल्याचे कुठेच व्हिडिओत दिसून आले नाही ज्यामुळे सोशल मिडियावर खंत व्यक्त केली जात आहे.

शवयात्रा आहे की डीजे पार्टी? मृताची शवपेटी घेऊन लोकांनी फिल्मी गाण्यांवर केला डान्स; घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सदर घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात असून यातील दृष्यांनी इंटरनेटवर चर्चेला उधाण आले आहे. व्हिडिओमध्ये बाटल्या अपघातानंतर लोकांचा जमाव बाटल्या गोळा करताना दिसले. ट्रक ड्रायव्हर आणि स्वच्छता कर्मचाऱ्याने वारंवार विनंती करूनही, जमावाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे ते दोघेही पूर्णपणे हतबल झाले. अपघातास्थळी लोक साॅफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्या लुटण्यासाठी अगदी बेफाम झाल्याचे दिसले. काही वेळाने जेव्हा पोलिसांनी जमावाला दूर केले तेव्हा परिस्थिती नियंत्रणात आली. परंतु तोपर्यंत बराच माल आधीच लुटला गेला होता. या घटनेत मालकाचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान हा व्हिडिओ @theskindoctor13 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे एका ट्रकचा अपघात होऊन तो उलटला; यावेळी, जखमी चालकाने वारंवार विनंती करूनही, लोकांनी शीतपेयांच्या बाटल्यांची लूट केली. भारतात अशा प्रकारच्या घटना काही दुर्मिळ नाहीत. या सामूहिक वर्तणुकीचे स्पष्टीकरण काय? अशी असंवेदनशीलता, ती तरी कशासाठी? केवळ काही शेकडो रुपयांसाठी?’.

A lorry overturned in Nellore, Andhra Pradesh, and people looted cold drink bottles despite the injured driver pleading with them not to. Such incidents are not uncommon in India. What explains this mass behaviour? Such insensitivity, for what? A few hundred rupees? pic.twitter.com/4b91I6kEjw — THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) March 20, 2026

संघर्षातही आनंद आहे…! डोक्यावर विटा घेऊन महिलेने फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स; Video Viral

व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “गरिबी भावांनो गरिबी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जेव्हा एखादा जखमी चालक मदतीसाठी याचना करत असतो आणि लोक माणुसकीऐवजी ‘थम्स अप’ला पसंती देतात… तेव्हा ती गरिबी नसते, तर ती ‘योग्य-अयोग्य’ या विवेकबुद्धीचा झालेला ऱ्हास असतो. अत्यंत खेदजनक अवस्था” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जेव्हा सहानुभूती लयाला जाते आणि संधीसाधूपणा वरचढ ठरतो, तेव्हा हेच घडते. एक माणूस जखमी झाला आहे आणि मदतीसाठी आर्त विनवणी करत आहे; तरीही लोक इतके स्वार्थी बनले आहेत की, त्यांच्यातील माणुसकीच नष्ट झाली आहे. त्यांना याची लाज वाटली पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Truck accident andhra pradesh nellore soft drink loot video viral driver ignored by crowd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • accident video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
1

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
2

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
3

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral
4

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.