Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी कचरा कुंडी एकमेकांच्या डोक्यात घातली, मग बेल्ट काढला अन्…; वंदे भारतच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या वंदे भारताच्या कर्मचाऱ्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर हा प्रसंग घडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 18, 2025 | 01:52 PM
Vande Bharat employees Fight video goes viral

Vande Bharat employees Fight video goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • वंदे भारतच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी
  • हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर घडली घटना
  • कर्मचाऱ्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Fighting Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये भांडणाचे व्हिडिओ गेल्या काही काळाता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कधीही कुठेही लोक आजकाल भांडणे करत आहे. सामान्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंतच्या लोकांची भांडणे पाहायला मिळत आहे. नुकतेच वंदे भारताच्या कर्मचाऱ्यांच्या भांडणाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी सरकारी कर्मचारी असे असतील तर लोकांना योग्य सुविधा कशा मिळणार असे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वे स्टेशनवर कर्मचाऱ्यांमध्ये मारहाण सुरु आहे. काहींनी कचराकुंडी घेऊन एकमेकांच्या डोक्यात घालत आहे, तर काही कर्मचाऱ्यांनी पॅन्टचा बेल्ट काढून एकमेकांना मारण्यास सुरुवाक केली आहे. आसपास प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली आहे. वादाचे कारण सध्या अस्पष्ट आहे, पण हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. लोकांनी यावर हैराणी व्यक्त केली आहे.

दिल्ली मेट्रोचा थरार! एकाने कानशिलात लगावली, तर दुसऱ्याने लाथ घातली अन्…; तरुणांच्या हाणामारीचा VIDEO तुफान व्हायरल

व्हायरल व्हिडिओ

Another embarrassing scene at the train station. Vande Bharat staff fighting like this shows a lack of professionalism. Passengers deserve better service, not this kind of behavior. pic.twitter.com/0z6Kddz9ZE — 🅰️ J (@EHuman0) October 17, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @EHuman0 या अकाउंट  शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत IRCTC वर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका नेटकऱ्याने कर्मचाऱ्यांच्या अशा वागणूकीने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने तिसरे महायुद्ध सुरु आहे असे म्हटले आहे. आणखी एकाने हे महाभारत नेमकं का सुरु आहे असा प्रश्न केला आहे. तर एका युजरने यांच्यामुळेच ट्रेन लेट होतात असे म्हटले आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रीया लोकांनी दिल्या असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हाय व्होल्टेज ड्रामा! गर्लफ्रेंडच्या हातात-हात घालून फिरत होत्या पठ्ठ्या इतक्यात बायकोनं पाहिलं अन्….; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Vande bharat employees fight video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • vande bharat express
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

इलेक्ट्रीक कारला अचानक लागली आग, जिवंतपणीच ड्रायव्हरचं शरीर गेलं जळून… थरारक दृश्य अन् भीषण अपघाताचा Video Viral
1

इलेक्ट्रीक कारला अचानक लागली आग, जिवंतपणीच ड्रायव्हरचं शरीर गेलं जळून… थरारक दृश्य अन् भीषण अपघाताचा Video Viral

IMD Weather: दिल्लीत वाढत्या थंडीसह खराब होतेय हवा, आनंद विहारमध्ये 350 च्या पार पोहचला AQI
2

IMD Weather: दिल्लीत वाढत्या थंडीसह खराब होतेय हवा, आनंद विहारमध्ये 350 च्या पार पोहचला AQI

रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात, महिलेने साडीलाच लावली आग अन् घरभर पळत सुटली अन् Video Viral
3

रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात, महिलेने साडीलाच लावली आग अन् घरभर पळत सुटली अन् Video Viral

सर्वांच्या आवडीची, दिवाळीतली शान ‘सुरसुरी’ फटाका कसा तयार करतात माहिती आहे का? मजेशीर आहे संपूर्ण प्रोसेस; पाहा Viral Video
4

सर्वांच्या आवडीची, दिवाळीतली शान ‘सुरसुरी’ फटाका कसा तयार करतात माहिती आहे का? मजेशीर आहे संपूर्ण प्रोसेस; पाहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.