हाय व्होल्टेज ड्रामा! गर्लफ्रेंडच्या हातात-हात घालून फिरत होत्या पठ्ठ्या इतक्यात बायकोनं पाहिलं अन्....; Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र विचत्र व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही नवरा-बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ पाहिले असती.सध्या उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला आपल्या पतीला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला मारहाण करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या कॅप्शननुसार, या महिलेने नवऱ्या तिच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडला आहे. नवरा गर्लफ्रेंडसोबत हातात हात घालून एका हटेलमधून बाहेर येत होता. यावेळी महिलेने त्याला पाहिले आणि त्यानंतर तिने भर रस्त्यातच नवऱ्याला मारहाण सुरु केली. तिने त्याच्या गर्लफ्रेंडलाही केसाला धरुन मारायला सुरुवात केले असल्याचे तुम्ही पाहू शकता. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आपसापस बघ्यांची गर्दी जमा झाली आहे. लोक गाड्या थांबवून भांडणे बघत आहे. महिला काही पतीच्या गर्लफ्रेंडला सोडायला तयार नाही. तिचे केस धरुन तिला सटासट मारत आहे. गर्लफ्रेंड देखील काही कमी नाही. ती देखील तिला मारत आहे. नवरा दोघींची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.
व्हायरल व्हिडिओ
हाय कलयुग: 7 वचन देकर जिसके साथ 7 फेरे लिए जीवन संगिनी बनाया उसे बीच सड़क प्रेमिका से पिटवाया… #VideoViral यूपी के कानपुर में प्रेमिका के साथ पति को होटल से निकलते ही पत्नी ने रंगे हाथों पकड़ लिया..! नोंकझोंक हुई _ गाली गलौज हुआ फिर पति ने प्रेमिका से पत्नी को सरेआम पिटवा… pic.twitter.com/GWbcwsClz2 — Rahul Saini (@JtrahulSaini) October 8, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @JtrahulSaini या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लग्नानंतर अफैरची गरजच का असते असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने गर्लफ्रेंडच आवडत होती तर मग लग्न का केलं नाही तिच्याशी असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने विचित्र घटना घडत आहेत आजकाल असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.