Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री जी आपसे ना हो पायेगा…! फुटबॉलला लाथ मारताच जमिनीवर कोसळले अन् सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमलले; Video Viral

Minister Fall On Ground : मजामस्तीत नको ते घडलं अन् मंत्र्यांची झाली फजिती! फुटबॉलची मजा लुटत असताना आसामचे भाजप मंत्री प्रशांत फुकन धाडकन जमिनीवर कोसळले, जे पाहून इतर मंडळींनाही हसू अनावर झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 05, 2025 | 09:24 AM
मंत्री जी आपसे ना हो पायेगा...! फुटबॉलला लाथ मारताच जमिनीवर कोसळले अन् सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमलले; Video Viral

मंत्री जी आपसे ना हो पायेगा...! फुटबॉलला लाथ मारताच जमिनीवर कोसळले अन् सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमलले; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मंत्र्यांचा जोश नडला
  • फुटबॉल खेळताना आसामचे मंत्री जमिनीवर कोसळले
  • व्हिडिओतील दृश्ये हसू अनावर करतील
सोशल मीडियावर सध्या एका मंत्र्याच्या फजितीचा व्हिडिओ सामोर आला आहे. फुटबॉल खेळताना हे जमिनीवर कोसळले आणि हे पाहून आजूबाजूच्यांनाही हसू आले. आसामचे भाजप मंत्री प्रशांत फुकन हे बुधवारी दिब्रुगड येथे आठव्या स्वर्गदेव सर्वानंद सिंह मेमोरियल फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत फुटबॉलची मजा लुटताना दिसले. ते फुटबॉलला किक करायला गेले पण तितक्यातच त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. स्वतःला असं कोसळताना पाहून मंत्र्यांनाही हसू अनावर झाले आणि एकाने हे दृश्य कैमरात कैद केले. चला व्हिडिओत काय घडले ते जाणून घेऊया.

“मी थकलोय, आई माझ्या मुलांची काळजी घे…” BLO अधिकाऱ्याने घेतला स्वतःचाच जीव, पत्रात लिहिले कारण; मृत्यूपूर्वीचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मंत्री उत्साहात फुटबॉल हवेत उडवण्यासाठी सज्ज होताना दिसतात. यावेळी इतर मंडळीही त्यांचा हा खेळ पाहणायसाठी उत्सुक असतात पण क्षणातच सर्वांच्या उत्साहावर विरजण पडते आणि हास्यास्पद घटना घडून येते. मंत्री फुटबॉलला आपल्या समोर ठेवून त्याला पायाने किक मारायला जातात पण तितक्यातच त्यांचा तोल ढासळतो आणि ते खाली पडतात. हा प्रकार इतका विनोदी असतो की उपस्थित सर्व मंडळींना हसू अनावर होते. इतकेच काय तर मंत्रीही यावर हसू लागतात. याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल झाला असून युजर्सनेही या दृश्यांची पुरेपूर मजा लुटली आहे.

करिअरच्या प्रेशरला घाबरली अन् मुलीने थेट बाबांना लावला कॉल, वडिलांनी असं मोटिव्हेट केलं… ऐकून सर्वच झाले खुश; Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @nd24_news नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘दिब्रुगडमधील चौकीडिंगी क्रीडांगणावर फुटबॉल खेळत असताना मंत्री प्रशांत फुकन घसरून पडले’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “साहेब, पुढच्या वेळी आम्हाला रोनाल्डोच्या स्टाईलचा सायकल-किक हवा आहे!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निदान या वयात तरी त्याने प्रयत्न केला, उत्तम खेळाडू वृत्ती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पहा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral assam minister prashant phukan falls on the ground after kicking the football viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 09:23 AM

Topics:  

  • funny viral video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील
1

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

‘कच्ची कली’ गाण्यावर काकांनी घातला धुमाकूळ; असा जबरदस्त डान्स केला लोक पाहतच राहिले, Video Viral
2

‘कच्ची कली’ गाण्यावर काकांनी घातला धुमाकूळ; असा जबरदस्त डान्स केला लोक पाहतच राहिले, Video Viral

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral
3

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर
4

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.