Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

6 कुत्र्यांच्या कळपाने 4 वर्षांच्या चिमुकल्यावर केला हल्ला! ओढतच रस्त्यावर आणलं, शरीर ओरबडलं अन्… घटनेचा Video Viral

Dogs Attack On Boy : खुल्या मैदानात खेळत असताना चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, यात मुलच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या. घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय.

  • By नुपूर भगत
Updated On: May 15, 2026 | 09:04 AM
6 कुत्र्यांच्या कळपाने 4 वर्षांच्या चिमुकल्यावर केला हल्ला! ओढतच रस्त्यावर आणलं, शरीर ओरबडलं अन्... घटनेचा Video Viral

6 कुत्र्यांच्या कळपाने 4 वर्षांच्या चिमुकल्यावर केला हल्ला! ओढतच रस्त्यावर आणलं, शरीर ओरबडलं अन्... घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बीडमध्ये खेळत असलेल्या ४ वर्षांच्या मुलावर ६ भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला.
  • स्थानिक व्यक्ती वेळेत मदतीला धावल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
  • मुलाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून घटनेनंतर प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भडक्या कुत्र्यांचा वावर राज्यात दिवसेंदिवस वाढत असून यामुळे सुरक्षेचा नवा प्रश्न उपस्थित होतो. लहान मुलांना, वृद्धांना घराच्या बाहेर पडायचं म्हणजे रस्त्यांवर विशेष लक्ष ठेवावं लागतं. रस्त्यांवर बसलेले हे कुत्रे आपल्याला सामान्य वाटत असले तरी एकदा का ते पिसाटले की माणसाला ओरबडून काढायलाही मागे पुढे बघत नाही. अशीच काहीशी घटना सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये घडून येताना दिसली. ४ वर्षांचा चिमुकला सार्वजनिक ठिकाणी खेळत असताना अचानक जवळील भटच्या कुत्र्यांच्या गटाने त्याच्यावर हल्ला केला आणि ओढतच त्याला रस्त्यावर आणलं. चला व्हिडिओत नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

वादळाचे भीषण रुप! बरेलीत पत्र्याच्या शेडसह माणूस हवेतच गेला उडून… घटनेचा थरारक VIDEO आला समोर

काय घडलं व्हिडिओत?

सदर घटना ही महाराष्ट्राच्या बीड शहरातून समोर येत आहे. रस्त्यावरील CCTV फुटेजमुळे ही घटना उघडकीस आली. याच फुटेजला आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आलं आहे. यात संपूर्ण घटना घडताना आपण पाहू शकतो. व्हिडिओत दिसते की, ४ वर्षांचा चिमुकला त्याच्या घराजवळ असलेल्या मैदानात खेळत असते आणि याचवेळी अचानक कुत्र्यांच्या एक कळपाने त्याच्यावर हल्ला केला. माहितीुनुसार यात ६ कुत्र्यांचा समावेश असतो. सर्व कुत्रे मिळून रिंगण करुन त्याला पकडतात आणि चावत, खेचून तिला रस्त्यावर घेऊन जातात.

श्वानांच्या या हल्ल्याने चिमुकला घाबरतो आणि तो ढसाढसा रडायला सुरुवात करते. त्याचं रडणं ऐकूण व्हिडिओत एक व्यक्ती त्याच्या मदतीसाठी धाव घेताना दिसतो. व्यक्तीला येताना पाहून कुत्रे घाबरतात आणि गुपचूप तिथून आपला पळ काढतात. ही घटना बुधवारी घडून आल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले ज्यानंतर डाॅक्टरांनी त्याच्या शरीरावर ६-७ गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट केले. मुलाला योग्य उपचार देण्यात आले असून त्याची प्रकृती आता सुधारली आहे.

Stray Dogs attack a 4 year old boy in Beed, Maharashtra. 6 stray dogs attacked and dragged the kid. Boy is in critical condition due to severe bite at multiple locations. But if anyone gets angry seeing it, they will be labelled as blood thirsty animal haters. pic.twitter.com/9QYDhAQWZE — Ankur Singh (@AnkurSingh) May 14, 2026

एक भयानक जेल जिथे महिलांची मुंडकी छाटून कैदी खेळतात फुटबाॅल, कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का?

या घटनेमुळे आता प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मागील अनेक महिन्यांपासून परिसरातील स्थानिकांनी रस्त्यावर वाढलेल्या भटक्या कुत्र्यांची तक्रार केली होती. पण नगरपालिकेने यावर कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेमुळे आता पालकांना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना @AnkurSingh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “त्या भटक्या कुत्र्यांना नाही, तर त्या पालकांना दोष द्या ज्यांनी ४ वर्षांच्या मुलाला मागे सोडले. कुत्रे हे कुत्रेच असतात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर ते माणसं आले नसते, तर त्या कुत्र्यांनी त्याला ठार मारलं असतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही समस्या टाळण्यासाठी सरकारने भटक्या कुत्र्यांना मूलभूत सुविधा असलेल्या निवारागृहांमध्ये हलवण्याची वेळ आली आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral beed stray dogs attack 4 year old boy viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • Animal Attack
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
1

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral
2

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
3

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई
4

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.