Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

होळीचं अजब-गजब सेलिब्रेशन! रंगाने भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकून गरागरा फिरवलं…; Video Viral

Holi Celebration Video : असं सेलिब्रेशन होणे नाही...! मित्रांनी चक्क रंगांनी भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकलं आणि मिक्सर चालू करून व्यक्तीला गरागरा फिरवलं. व्हिडिओतील दृष्ये पाहाल तर चक्रावून जाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 05, 2026 | 01:30 PM
होळीचं अजब-गजब सेलिब्रेशन! रंगाने भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकून गरागरा फिरवलं...; Video Viral

होळीचं अजब-गजब सेलिब्रेशन! रंगाने भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकून गरागरा फिरवलं...; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर सध्या होळी सेलिब्रेशनचा एक वेगळाच व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
  • व्हिडिओतील दृष्ये इतके अजब आहेत की त्याने क्षणातच युजर्सच लक्ष वेधून घेतले.
  • काहींनी हा प्रकार मजेशीर असल्याचे म्हटले, तर काहींनी यामध्ये सुरक्षेचा मोठा धोका असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली.
होळी हा रंगांचा सण आहे. या सणानिमित्त एकमेकांना रंग लावून सण साजरा केला जातो. अनेकजण नाचत, मिष्टान्नांचा आस्वाद घेत, एकमेकांना रंग लावून होळीचा सण साजरा करतात. सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जाऊ शकतो पण अलिकडेच होळी सेलिब्रेशनचा एक अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, रंगांनी भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकून त्याला गरागरा फिरवत होळीचा सण साजरा करण्यात आला. होळीच्या या अजब-गजब सेलिब्रेशनला पाहून यूजर्स अवाक् झाले आणि लोकांनी वेगाने व्हिडिओला शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, रंगाने भरलेल्या एका सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्ती बसलेला असल्याचे दिसते. मुख्य म्हणजे, या मिक्सरला जेव्हा फिरवण्यात येते तेव्हा रंगांसह व्यक्ती देखील गरागरा फिरु लागतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, घाबरण्याऐवजी व्यक्ती आनंदाने हसत हसत त्या सिमेंट मिक्सरमध्ये गोलगोल फिरत राहतो. तरुणाच्या या अनोख्या होळी सेलिब्रेशनने यूजर्सना थक्क केले असून व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी व्हिडिओतील दृष्ये पाहून व्हिडिओवर हास्यास्पद प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तर काहींनी सुरक्षेवर प्रश्न उपस्थत केले आहेत. होळीचा सण आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे, परंतु सुरक्षितता राखणे देखील तितकीच महत्त्वाची आहे हे लक्षात घ्यायला हवे.

एक चूक पडली महागात! तारेवर चढताच सापाला लागला विजेचा झटका अन् मग जे घडलं… घटनेचा Video Viral

हा व्हिडिओ @leftirony नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आता त्याला वाॅशिंग मशीनमध्ये टाकून धुवा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बिहार कधीही निराश करत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “होळी अल्ट्रा प्रो मॅक्स”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral bizarre holi celebration man spun inside a cement mixer filled with colors viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • holi
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्…, पुढे जे घडलं, Video Viral
1

गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्…, पुढे जे घडलं, Video Viral

एक विवाह ऐसा भी! प्रेयसीला भेटायला जाणं शिक्षकाला चांगलच महागात पडलं, गावकऱ्यांनी कोचिंग सेंटरबाहेरच उरकलं लग्न; Video Viral
2

एक विवाह ऐसा भी! प्रेयसीला भेटायला जाणं शिक्षकाला चांगलच महागात पडलं, गावकऱ्यांनी कोचिंग सेंटरबाहेरच उरकलं लग्न; Video Viral

कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार; वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी, VIDEO VIRAL
3

कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार; वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी, VIDEO VIRAL

रिलसाठी आयुष्य लावलं पणाला! धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत महिलेने केला धोकादायक स्टंट; Video Viral
4

रिलसाठी आयुष्य लावलं पणाला! धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत महिलेने केला धोकादायक स्टंट; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.