Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकीचा अंत! नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीच्या अंगावर टाकला सुतळी बॉम्ब, हादरवणारी दृश्ये अन् Video Viral

Firecraker Attack On Elephant : माणुसकीला काळिमा फासणारी नवीन घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओमध्ये पाण्यात आंघोळ करणाऱ्या हत्तीवर सुतळी बॉम्बने हल्ला केल्याचे दिसून आले, ज्यानंतर हत्ती भयंकर घाबरला.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 08, 2025 | 10:36 AM
माणुसकीचा अंत! नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीच्या अंगावर टाकला सुतळी बॉम्ब, हादरवणारी दृश्ये अन् Video Viral

माणुसकीचा अंत! नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीच्या अंगावर टाकला सुतळी बॉम्ब, हादरवणारी दृश्ये अन् Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • सिंधुदुर्गमधील बांदा येथे ओंकार हत्तीवर हल्ला
  • अंघोळ करताना हत्तीवर फेकण्यात आले सुतळी बॉम्ब
  • व्हिडिओ व्हायरल होताच युजर्स संताप व्यक्त करत आहे
अनेक धक्कादायक गोष्टी सोशल मिडियावर व्हायरल होत असतानाच इथे आणखीन एका संतापजनक घटनेची नोंद झाली आहे. घटना सिंधुदुर्गमधील बांदा येथून समोर येत असून इथे ओंकार हत्तीला सुतळी बाॅम्बने हल्ला करण्याची घटना घडून आली आहे. “ओंकार हत्ती” हे एकरानटी हत्ती आहे जो सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर फिरतो. हा हत्ती तुळसाण येथील नदीत आंघोळ करत असताना त्याच्यासोबत हा प्रकार घडून आला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृश्यांनी सर्वांनाच हादरवून सोडले आहे. चला व्हिडिओत नक्की काय आणि कसं घडलं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आनंद इतका झाला की लोकांनी पोलीस अधिकाऱ्यालाही नाचवलं, कडेवर उचललं अन्… मजेदार Video Viral

नक्की काय घडलं?

माहितीनुसार, असं सांगण्यात आलं आहे की, ओंकार हत्ती नदीच्या पाण्यात आंघोळीचा आनंद लुटत होता आणि याचवेळी विरुद्ध दिशेने त्याच्या अंगावर काही सुतळी बॉम्बचा मारा करण्यात आला. या फटाक्यांचा आवाज आणि स्फोट पाहताच हत्ती घाबरला. व्हिडिओमध्ये हत्ती सुतळी बाॅम्बचा हल्ला होताच भेदरुन जंगलात जाताना दिसून येतो. ही घटना बांदा येथे घडून आली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून आता यूजर्सद्वारे घटनेवर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मुक्या जनावरांसोबत अशी क्रुर घटना घडणे काही नवीन राहिलं नाही. याआधीही माणसांनी प्राण्यांच्या जीवावर हल्ला करुन त्यांच्या जीवाशी खेळू पाहिलं आहे ज्यामुळे यूजर्स आता संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. माणसांची माणूसकी संपत आहे आणि क्रुरता किती वाढत चालली आहे याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओतून घेता येते.

नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीच्या अंगावर सुतळी बॉम्ब फेकले, सिंधुदुर्गात चीड आणणारा प्रकार,… व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.#OmkarElephant #videoviral pic.twitter.com/nx6ceY2bys — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 8, 2025

एक दोन नाही तर तब्बल 5 कोब्रांना समोर घेऊन व्यक्तीने केलं असं काही की… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral 

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @KhaneAnkita नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “निच व्यक्तीला फटकून काढल पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुक्या प्राण्यावर ती असे फटाके टाकू नका हत्ती जर खवळला तर” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “फेकण्यामागचं कारण काय?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral firecraker thrown on omkar elephant in banda sindhudurg viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • Elephant Video
  • shocking video viral
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

प्लास्टिक टाकणे थांबवा! विद्यार्थिनीने 20 फूट खोल पाण्यात भरतनाट्यम सादर करत दिला संदेश; कलेचे अद्भुत सादरीकरण अन् Video Viral
1

प्लास्टिक टाकणे थांबवा! विद्यार्थिनीने 20 फूट खोल पाण्यात भरतनाट्यम सादर करत दिला संदेश; कलेचे अद्भुत सादरीकरण अन् Video Viral

अरे जरा तरी लाज वाटू द्या! अपंग मुलाच्या डोळ्यात भरली मिरची पावडर, बेल्टने मारत शिक्षकाने ओलांडली मर्यादा; Video Viral
2

अरे जरा तरी लाज वाटू द्या! अपंग मुलाच्या डोळ्यात भरली मिरची पावडर, बेल्टने मारत शिक्षकाने ओलांडली मर्यादा; Video Viral

हीच खरी श्रीमंती! कामावरुन परतेल्या वडीलांचे मुलीनं केलं गोड स्वागत, क्षणात थकवा गायब; VIDEO VIRAL
3

हीच खरी श्रीमंती! कामावरुन परतेल्या वडीलांचे मुलीनं केलं गोड स्वागत, क्षणात थकवा गायब; VIDEO VIRAL

Turkey Parliament बनली ‘रणांगण’! Erdogan यांच्या खासदाराला विरोधकांनी भर सभागृहात बदडले; अर्थसंकल्पावरून 10 मिनिटे तुंबळ हाणामारी
4

Turkey Parliament बनली ‘रणांगण’! Erdogan यांच्या खासदाराला विरोधकांनी भर सभागृहात बदडले; अर्थसंकल्पावरून 10 मिनिटे तुंबळ हाणामारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.