Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Businessman News : सुरतमध्ये कर्मचाऱ्यांना चक्क लाखोंचा बोनस ! सोशल मिडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल, एकदा पाहाच

Viral Businessman News : सुरतमधील कापड व्यावसायिक रामस्वरूप मुंड यांनी दिवाळीनिमित्त आपल्या 20 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि विशेष भेटवस्तू देऊन अनोखी भेट दिली

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 08, 2026 | 04:56 PM
1 Lakh Cash Bonus to Employees ( कर्मचाऱ्यांना १ लाख रुपयांचा रोख बोनस )

1 Lakh Cash Bonus to Employees ( कर्मचाऱ्यांना १ लाख रुपयांचा रोख बोनस )

Follow Us
Follow Us:
  • प्रत्येकाला 1 लाख रुपये रोख रक्कम आणि विशेष भेटवस्तू  
  • कर्मचाऱ्यांना कामगार म्हणून पाहत नाहीत, कुटुंबाचाच एक भाग मानतात     
  • दिवाळी बोनस काहीसा वेगळाच 
Viral Businessman News :  दिवाळीनिमित्त सुरतच्या एका कपड व्यापाऱ्यांने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल 1 लाखांहून अधिक रोख रोकड बोनस दिला आहे. या व्यापाऱ्यांने लिफाफ्याऐवजी पूजाच्या थाळ्यांमध्ये नवीन नोटांचे बंडल सजवून कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नींच्या हस्ते हा बोनस वाटण्यात आला. सूरतमधील कपडा व्यापाऱ्याना ही अनोखी भेट दिली आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

प्रत्येकाला 1 लाख रुपये रोख रक्कम आणि विशेष भेटवस्तू

सुरतचे हे कापड व्यापारी नेमके आहेत तरी कोण ? सुरत येथील कापड व्यावसायिक यांचे नाव रामस्वरूप मुंड आहे. ते मूळचे राजस्थानचे आहेत. त्यांनी या दिवाळीत, आपल्या प्रत्येकाला 1 लाख रुपये रोख रक्कम आणि विशेष भेटवस्तू दिल्या. ही आर्थिक मदत  सर्वात हृदयस्पर्शी गोष्ट नाही. त्यांची विचारसरणी अगदी साधी आहे.

Diwali bonus with a difference!
Surat textile businessman Ramswaroop stunned his 20 employees by gifting each over ₹1 lakh in cash. Currency bundles of ₹10 to ₹500 were arranged on silver-like puja platters & handed over to employees, leaving many emotional. video gone viral. https://t.co/LJ8FmbIRt2
— Dilip Kshatriya (@Kshatriyadilip) November 7, 2026

 कर्मचाऱ्यांना कामगार म्हणून पाहत नाहीत, कुटुंबाचाच एक भाग मानतात

दिवाळीचा आनंद फक्त स्वतःच्या घरीच का मर्यादित असावा? जे लोक त्यांच्यासोबत कठोर परिश्रम करतात, त्यांच्या कुटुंबांनाही तितक्याच आनंदाने सण साजरा करण्याचा अधिकार आहे. ते आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ कामगार म्हणून पाहत नाहीत, तर त्यांना आपल्या कुटुंबाचाच एक भाग मानतात.

“पैशाने तुम्ही श्रीमंत होऊ शकता, पण अशा प्रकारच्या विशाल हृदयामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने ‘समृद्ध’ बनता.” असे त्यांचे मत आहे.

Sonchafa Jewellers Viral Advertisement : सौंदर्याच्या पारंपरिक चौकट मोडणारी सोनचाफा ज्वेलर्सची जाहिरात; सोशल मिडियावर कौतुक

दिवाळी बोनस काहीसा वेगळाच

मिळालेल्या माहितीनुसार सुरतचे कापड व्यावसायिक रामस्वरूप यांनी आपल्या 20 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम भेट देऊन सर्वांना थक्क केले. 10 ते 500 रुपयांच्या नोटांची पुडकी चांदीसारख्या दिसणाऱ्या पूजेच्या ताटांत सजवून कर्मचाऱ्यांना देण्यात आली, ज्यामुळे अनेक कर्मचारी भावूक झाले.

चांदीच्या रंगाच्या पूजेच्या ताटांमध्ये 10 ते 500 रुपयांच्या नोटांची जुडडी नीट रचून कर्मचाऱ्यांच्या हातात देण्यात आली, ज्यामुळे अनेक कर्मचारी भावूक झाले. ही हृदयस्पर्शी कृती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Delhi Couple Viral News : माशांचा जीव वाचवण्यासाठी जोडप्याचा अनोखा प्रयोग; कौतुक की ट्रोलिंग? सोशल मीडियावर रंगली चर्चा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कर्मचाऱ्यांना एक लाख रुपयांहून अधिक दिवाळी बोनस कोणी दिला?

    Ans: कापड व्यावसायिक रामस्वरूप मुंड यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक लाख रुपयांहून अधिक दिवाळी बोनस दिला.

  • Que: किती कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला?

    Ans: त्यांनी आपल्या २० कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला.

  • Que: किती दिवाळी बोनस मिळाला?

    Ans: एक लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि विशेष भेटवस्तू देण्यात आल्या.

Web Title: Surat textile trader ram swaroop mund diwali bonus employees sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • diwali news
  • Surat
  • viral video

संबंधित बातम्या

 Fire News: दिवाळीत मुंबई हादरली! अंधेरीतील ३२ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर भीषण आग; गोरेगावमध्येही फटाक्यांमुळे उडाली धावपळ!
1

 Fire News: दिवाळीत मुंबई हादरली! अंधेरीतील ३२ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर भीषण आग; गोरेगावमध्येही फटाक्यांमुळे उडाली धावपळ!

Sonchafa Jewellers Viral Advertisement : सौंदर्याच्या पारंपरिक चौकट मोडणारी सोनचाफा ज्वेलर्सची जाहिरात; सोशल मिडियावर कौतुक
2

Sonchafa Jewellers Viral Advertisement : सौंदर्याच्या पारंपरिक चौकट मोडणारी सोनचाफा ज्वेलर्सची जाहिरात; सोशल मिडियावर कौतुक

Delhi Couple Viral News : माशांचा जीव वाचवण्यासाठी जोडप्याचा अनोखा प्रयोग; कौतुक की ट्रोलिंग? सोशल मीडियावर रंगली चर्चा
3

Delhi Couple Viral News : माशांचा जीव वाचवण्यासाठी जोडप्याचा अनोखा प्रयोग; कौतुक की ट्रोलिंग? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Local Train Fight: लोकलमधील भांडण विकोपाला; मारहाणीत एक प्रवासी धावत्या गाडीतून खाली कोसळला अन्…
4

Local Train Fight: लोकलमधील भांडण विकोपाला; मारहाणीत एक प्रवासी धावत्या गाडीतून खाली कोसळला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.